ETV Bharat / state

बदनापूरमध्ये गरजुंना अन्नधान्य किटचे वाटप... शेतातील गहूही दिला गरीबांना - बदनापूर बातमी

बदनापूर येथील प्रशासनाने शहरातील जिवनावश्यक वस्तूंच्या दुकांनानाही सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत उघडण्याची परवानगी दिली आहे. संचारबंदी काळात घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या परिस्थितील बदनापूर शहरातील कित्येक मजूर, कामगार यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्था व काही दानशूर व्यक्ती अन्नधान्याची मदत करत आहेत.

grain-kit-distributes-at-badnapur
grain-kit-distributes-at-badgrain-kit-distributes-at-badnapurnapur
author img

By

Published : Apr 14, 2020, 2:13 PM IST

बदनापूर (जालना)- कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे रोजंदारी कामगार व हातावरचे काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या संकट काळात बदनापूर शहरातील आरोग्य व स्वच्छता सभापती व समाजसेवक संतोष पवार यांनी शेतीतील गहू गरजूंना मदत म्हणून दिला आहे.

हेही वाचा- बीडमधील 'माऊली' ३०० पोलिसांना भरवताहेत मायेचा घास

बदनापूर येथील प्रशासनाने शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनानाही सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत उघडण्याची परवानगी दिली आहे. संचारबंदी काळात घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या परिस्थितील बदनापूर शहरातील कित्येक मजूर, कामगार यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्था व काही दानशूर व्यक्ती अन्नधान्याची मदत करत आहेत.

बदनापूर येथील नगर पंचायतचे आरोग्य व स्वच्छता सभापती संतोष पवार यांनी गावातील गरजू नागरिकांना 5 किलो गहू, 2 किलो तांदूळ, 1 किलो गोडे तेल, 5 बिस्कीट पुडे, 1 किलो मीठ, 1 किलो साखर, चहा पुडा, 1 साबण अशा सामाणाच्या किट बनवू वाटप केली आहे. यात एकूण 11 क्विंटल गहू व तांदूळाचे त्यांनी वाटप केले आहे. यातील गहू हा संतोष पवार यांच्या शेतातील आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.