ETV Bharat / state

सहा लाखाच्या मुद्देमालासह घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; जालना पोलिसांची कारवाई - gang

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आरोपींकडून परिसरात विविध ठिकाणी झालेल्या सहा घरफोड्यातील एकूण 208 ग्रॅम सोने जप्त केले आहे. पोलिसांनी अट्टल गुन्हेगार बियासिंग कलानी, अर्जुनसिंग प्रीतीसिंग कलानी, (रा. आजाद नगर नविन मोंढा जालना) आणि किसन सिंग राम सिंग टाक (रा. गुरुगोविंद सिंग नगर जालना) अशा तिघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
author img

By

Published : May 25, 2019, 2:35 PM IST

जालना - मागील महिनाभरात शाळेला लागलेल्या सुट्ट्या आणि लग्नसराईचे दिवस पाहून नागरिक गावाला गेल्याचे लक्षात आल्यानंतर घरफोड्या करून रोख रकमेसह दागिने लांबवणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या प्रकरणात विविध सहा गुन्ह्यांमध्ये चोरी केलेले सुमारे 200 ग्रॅम सोने ज्याची किंमत 6 लाख रुपये आहे. ते पोलिसांनी जप्त केले असून तीन आरोपींना अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी...

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आरोपींकडून परिसरात विविध ठिकाणी झालेल्या सहा घरफोड्यातील एकूण 208 ग्रॅम सोने जप्त केले आहे. पोलिसांनी अट्टल गुन्हेगार बियासिंग कलानी, अर्जुनसिंग प्रीतीसिंग कलानी, (रा. आजाद नगर नविन मोंढा जालना) आणि किसन सिंग राम सिंग टाक (रा. गुरुगोविंद सिंग नगर जालना) अशा तिघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

या सोन्याची बाजारामध्ये सहा लाख 86 रुपये एवढी किंमत आहे. ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह, गौर ज्ञानेश्वर, सानप जयसिंग परदेशी, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, कृष्णा तरंगे, विलास शेळके आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Intro:स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सहा ठिकाणी केलेल्या विविध कारवायांमध्ये सुमारे 200 ग्राम सोने जप्त केले असून तीन आरोपींना अटक केली आहे.

Body:मागील महिनाभरातशाळेला लागलेल्या सुट्ट्या, आणि लग्नसराईचे दिवस पाहून नागरिक गावाला गेल्याचे लक्षात आल्यानंतर घरफोड्या करून रोख रकमेसह दागिने लांबवणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. विविध सहा गुन्ह्यांमध्ये सुमारे 200 ग्राम सोने ज्याची किंमत सहा लाख रुपये आहे पोलिसांनी हस्तगत केले असून तीन आरोपींना अटक केली आहे. तालुका पोलिस ठाणे अंतर्गत दिनांक 6 मे रोजी रंगनाथ जगन्नाथ शेळके यांच्या वृंदावन रेसिडेन्सी येथील घरी चोरी झाली होती या चोरीत दहा ग्रॅम वजनाचे सोन्याच्या साखळ्या, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तसेच पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन वेल चोरीला गेले होते. याच पोलिस ठाणे अंतर्गत जनार्दन यांच्या माऊली नगरातील घरातून 12 ग्राम सोने चोरीला गेले होते .दिनांक 15 मे रोजी जीवन यांच्या सह्योग नगर नगर येथील घरातून साठ ग्राम सोने चोरीला गेले होते. कदीम जालना हद्दीतील जनक साहेबराव खरात यांच्या समर्थ नगर भागातील घरातून तीन ग्रॅम सोने ग्राम सोने चोरीला गेले होते. चंदंजिरा पोलीस ठाणे अंतर्गत कैलास संजय सोमानी यांच्या महेश नगर येथील घरातून साडे 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन पोती दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक पेंडल 15 ग्रॅम वजनाची सोन्याची दोन रिंग 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील कर्णफुले असा एकूण 92 .5 ग्राम सोने चोरीला गेले होते. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या सहा घरफोड्या तील एकूण 208 ग्राम सोने जप्त केले आहे. पोलिसांनी अट्टल गुन्हेगार बियासिंग कलानी, अर्जुनसिंग प्रीतीसिंग कलानी, दोघे राहणार आजाद नगर नविन मोंढा जालना आणि किसन सिंग राम सिंग टाक राहणार गुरुगोविंद सिंग नगर जालना अशा तिघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. या सोन्याची बाजारामध्ये सहा लाख 86 रुपये एवढी किंमत आहे ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर ज्ञानेश्वर सानप जयसिंग परदेशी प्रशांत देशमुख विनोद गडदे कृष्णा तरंगे विलास शेळके आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.