ETV Bharat / state

जालन्यात डोक्यात घाव घालून अज्ञाताकडून शेतकऱ्याचा खून; परिसर हादरला

अंकुशनगर येथील शेतकरी माणिक जिजा मुळे यांचा अज्ञात आरोपीने खून केला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाभर खळबळ उडाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील खुनाची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.

author img

By

Published : Jun 24, 2019, 9:56 AM IST

Updated : Jun 24, 2019, 10:18 AM IST

मृत माणिक जिजा मुळे

जालना - जड वस्तूने घाव करत अज्ञात आरोपीने शेतकऱ्याचा खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे आज सकाळी ३ ते ४ च्या सुमारास घडली. माणिक जिजा मुळे असे त्या खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात जिल्ह्यात दोन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

घटनास्थळ
माणिक जिजा मुळे यांच्या डोक्यात घाव करुन त्यांचा खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने जिल्हाभर खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अद्यापही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Intro:Body:

डोक्यात घाव करुन अज्ञात आरोपीकडून शेतकऱ्याचा खून; परिसर हादरला

 जालना - जड वस्तूने घाव करत अज्ञात आरोपीने शेतकऱ्याचा खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे आज सकाळी ३ ते ४ च्या सुमारास घडली. माणिक जिजा मुळे असे त्या खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात जिल्ह्यात दोन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

माणिक जिजा मुळे यांच्या डोक्यात घाव करुन त्यांचा खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने जिल्हाभर खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अद्यापही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Conclusion:
Last Updated : Jun 24, 2019, 10:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.