जालना - भाजप सरकारने 2014 मध्ये धनगर समाजाला दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे धनगर समाजाच्यावतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (मंगळवार) ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अनुसुचित जातीचे (एसटी) प्रमाणपत्र मिळण्यासाठी धनगर समाजाचा ठिय्या - नागपूर अधिवेशन
भाजप सरकारने 2014 मध्ये धनगर समाजाला अनुसुचित जातीचे (एसटी) प्रमाणपत्र देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, अजुनही या समाजाला एसटीचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे धनगर समाजाच्यावतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (मंगळवार) ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अनूसुचीत जातीचे (एसटी) प्रमाणपत्र मिळण्यासाठी धनगर समाजाचा ठिय्या
जालना - भाजप सरकारने 2014 मध्ये धनगर समाजाला दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे धनगर समाजाच्यावतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (मंगळवार) ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Intro:भाजप सरकारने 2014 मध्ये धनगर समाजाला दिलेले आश्वासन अद्याप पर्यंत पूर्ण झाले नाही, त्यामुळे धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 13 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Body:धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्याबाबत भाजप सरकारने आश्वासन दिले होते. मात्र अद्याप पर्यंत हे प्रमाणपत्र या समाजाला मिळाले नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून हा समाज वंचित आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने अधिवेशन बोलावून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा दिनांक 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे अधिवेशनात पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या आंदोलनात कर्त्यांनी दिला आहे .आंदोलनामध्ये शिवप्रकाश चितळकर, कैलास कोळेकर, सुनील कानडे ,संदीप पवार, विनायक आदमने ,अमोल टोपे ,आदींची उपस्थिती होती.
Conclusion: