ETV Bharat / state

छापा का पडला याचा खुलासा सभा घेऊन करणार, खोतकरांवर दानवे यांची टीका - Minister Raosaheb Danve

आमच्या जुन्या मित्राला नगर पंचायतीसाठी उमेदवार पण सापडत नाहीये. ते फक्त माझ्यावर आरोप करण्यात मग्न आहेत. निवडणूक हारली की माझ्यामुळे, छापा पडला तरी माझ्यामुळेच, सर्व खापर माझ्यावरच. लवकरच जाहीर सभा घेऊन त्यांच्यावर छापा का पडली याचा जाहीर खुलासा करेल, असा हल्लाबोल दानवे यांनी अर्जुन खोतकर ( Arjun Khotkar ) यांच्यावर नाव न घेता केला. बदनापूर येथे भाजपच्या प्रचार कार्यलयाच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Dec 13, 2021, 1:00 AM IST

Updated : Dec 13, 2021, 6:57 AM IST

जालना - आमच्या जुन्या मित्राला नगर पंचायतीसाठी उमेदवार पण सापडत नाहीये. ते फक्त माझ्यावर आरोप करण्यात मग्न आहेत. निवडणूक हारली की माझ्यामुळे, छापा पडला तरी माझ्यामुळेच, सर्व खापर माझ्यावरच. लवकरच जाहीर सभा घेऊन त्यांच्यावर छापा का पडला याचा जाहीर खुलासा करेल, असा हल्लाबोल दानवे यांनी अर्जुन खोतकर ( Arjun Khotkar ) यांच्यावर नाव न घेता केला. बदनापूर येथे भाजपच्या प्रचार कार्यलयाच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते.

बोलताना केंद्रीय राज्यमंत्री दानवे

बदनापूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक-2021च्या बदनापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे कोळसा खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister Raosaheb Danve ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार दानवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, बदनापूर नगरपंचायतची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल. कोणावरही आरोप-प्रत्यारोप न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवायची आहे. यावेळी आमदार नारायण कुचे, बदनापूर नगर पंचायतचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा - No New Restrictions : राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध नाहीत - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Last Updated : Dec 13, 2021, 6:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.