ETV Bharat / state

Jalna Crime News : जालन्यातील शंकरनगर येथे विवाहितेचा निर्घृण खून - Shankarnagar in Jalana

जालन्यातील शंकरनगर येथे विवाहितेचा निर्घृण खून ( Brutal murder of married woman ) करण्यात आला आहे. इंदुबाई आटोळे असे मृत महिलेचे नाव आहे. त्या बुलडाणा जिल्यातील शेळगाव येथील रहिवाशी (Jalna Crime News) होत्या.

Murder in Jalna
Murder in Jalna
author img

By

Published : Dec 30, 2022, 4:36 PM IST

जालना - शंकरनगर येथे विवाहितेची हत्या ( Brutal murder of a married woman ) करण्यात आली आहे. इंदुबाई आटोळे असे मृत महिलेचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेळगाव (आटोळे) येथील किशोर आटोळे (वय ४५) इंदुबाई आटोळे (वय ४३) हे दांपत्ये शंकरनगर भागात भाड्याने खोली घेऊन काही महिन्यांपासून राहत ( Shankarnagar in Jalana ) होते. पती किशोर आटोळे हा औद्योगिक वसाहतीत ( Woman killed in Jalna ) मजुरीचे काम करीत होता. आज सकाळी उशिरापर्यंत आटोळे यांच्या खोलीला बाहेरून कडी लावलेली आढळून आली. त्यामुळे घरमालकाने जवळच राहणाऱ्या आटोळे यांच्या बहिणीला बोलावून खोली (Jalna Crime News) उघडली असता त्याना हत्या झाल्याचे आढळून आले.

डोक्यावर मार - पलंगावर इंदूबाई किशोर आटोळे (वय ४३) ही मृतावस्थेत आढळून आली, यावेळी तिच्या डोक्यावर मार लागल्याचा मोठा घाव होता. घटनेची तातडीने कदीम जालना पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, सहायक पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.