ETV Bharat / state

भोकरदन : अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Feb 11, 2020, 10:41 AM IST

भोकरदन पोलिसांनी पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू चोरीविरोधात धडक कारवाई केली.

sand
भोकरदनमधील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई

जालना - भोकरदन पोलिसांनी पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू चोरीविरोधात धडक कारवाई केली. यात एक ट्रक, पाच ट्रॅक्टर, एक जेसीबीसह ३५ लाखाचा मुद्येमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा - बनावट कॉल सेंटर प्रकरणी केरळमधून एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

सविस्तर वृत्त असे की, ९ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना खापरखेडा शिवारात अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तडेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ६ ब्रास क्षमतेचे एक हायवा टिप्पर पकडला. चालक योगेश संजय बरडे (वय २२ वर्ष रा. फत्तपूर ता. भोकरदन) व टिप्पर मालक गणेश माधवराव टेपले (रा.चांधई टेपले ता. भोकरदन) व पोलिसांना पाहुन पळून गेलेल्या जेसीबी मालक विशाल दल्लासिँग घुर्सींगे (रा.तडेगाव वाडी ता. भोकरदन) व चालक काकासाहेब साबळे (रा. बरंजळा लोखंडे) यांच्याविरोधात मिलींद सुरडकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सदर घटनास्थळाजवळ वाळू भरणा करून पळून जाणारे ट्रॅक्टर चालक भरत भगवान सुलाने (रा. नळणी वाडी) व दादाराव विठठल सुलाने (रा.नळणी बाडी) यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मासनपूर शिवारातील केळणा नदीपात्रातून अवैध वाळु बाहतूक करणारे अनिल त्र्यंबक बरडे व मनोहर उत्तमराव पाचरकर यांच्या ताब्यातून वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर वाळूसह जप्त करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, 10 फेब्रुवारीला जवखेडा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू चोरी करणाऱया ट्रॅक्टरसह रविंद्र अशोक ठोंबरे यास मुद्येमालासह ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात समाधान जगताप यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चैतन्य एस, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मिलींद सुरडकर, पोलीस नाईक रुस्तुम जैवाळ, जगन्नाथ जाधव, समाधान जगताप, गणेश निकम, संजय क्षीरसागर यांनी कारवाई केली आहे.

Intro:
slag.
भोकरदन तालुक्यातील अवैध्य वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात भोकरदन पोलिसांची धडक कारवाई..
अवैध्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले..
Anchor. जालना:भोकरदन पोलीसांची पुर्णा नदीपात्रातील अवैध वाळु चोरी विरुध्द धडाकेबाज कारवाई ०१ हावया ०५ ट्रेक्टर,०१ JCB सह ३५ लाखाचा मुद्येमाल जप्त करून अवैध्य वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात भोकरदन पोलिसांची धडक कारवाई..
अवैध्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक ०९/०२/२०२० रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना खापरखेडा शिवारात JCB,टिप्पर व ट्रॅक्टरचे साहयाने अवैद्यवाळू उपसा करीत असल्याची बातमी
मिळाली होती.त्यावरुन पोलिसांनी तडेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रातुन अवैध वाळू वाहतुक करणारे MH/२१/BH/२४८९ क्रनांकाचे
TATA कंपनीचे ६ ब्रास क्षमतेचे ०१ हायवा टिप्पर पकड़ून चालक योगेश संजय बरडे वय २२ वर्ष रा. फत्तपुर ता.भोकरदन व टिप्पर मालकाचे नाव गणेश माधवराव टेपले रा.चांधई टेपले ता. भोकरदन यांचे विरुध्द व
पोलीसांना पाहुन पळुन गेलेल्या JCB मालक विशाल दल्लासिँग घुर्सींगे रा.तडेगाव वाडी ता. भोकरदन व चालक
काकासाहेब साबळे रा.बरंजळा लोखंडे यांचे विरुद्ध मिलींद सुरडकर यांचे तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सदर घटनास्थळाचे बाजुला थोडयाच अंतरावर वाळू भरणा करुन टेक्टर मधील वाळू खाली करुन
पळुण जाणारे ट्रॅक्टर चालक भरत भगवान सुलाने रा. नळणी वाडी व दादाराव विठठल सुलाने रा.नळणी बाड़ी यांचे
ताब्यातील ०१ मेसी फॉरग्युशन व ०१ स्वराज कंपनीचे असे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असुन त्यांचेविरुध्द
पाकॉ जगन्नाथ जाधव यांचे तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मासनपुर शिवारातील केळणा नदीपात्रातुन अवैध वाळु बाहतुक
करणारे १)अनिल त्र्यंबक बरडे रा. फक्तेपुर २) मनोहर उत्तमराव पाचरकर रा. तडेगाव यांचे ताब्यातुन बाळूने भरेल
महिंद्रा कंपनीचे ०२ ट्रॅक्टर वाळुसह जप्त करुन त्यांचे विरुध्द पोकॉ.संजय क्षीरसागर यांच्या तक्रारी वरुन गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
आज दिनांक १०/०२/२०२० रोजी सुध्दा जवखेडा शिवारातील पुर्णा नदीपात्रातुन अवैध वाळू चोरी करणारे
ट्रॅक्टर क्रमांक MH/२२१/BF/३८९३ सह रविंद्र अशोक ठोंबरे रा. जवखेडा ठोंबरे यास मुद्येमालासह ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द समाधान जगताप यांचे तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई श्री. चैतन्य एस.पोलीस अधीक्षक जालना , समाधान पवार अपर
पोलीस अरधीक्षक जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.नि.दशरथ चौधरी,
पोहेकॉ.मिलींद सुरडकर ,पोलीस नाईक रुस्तुम जैवाळ, पोकॉ.जगन्नाथ जाधव
,पोका.समाधान जगताप ,पोकॉ.गणेश निकम,संजय क्षीरसागर आदी नी कारवाई केली आहे.
दरम्यान, ०१ हायवा ,०५ ट्रॅक्टर, ०१ .fCB असा एकूण ३५ लाखाचा मुद्येमाल जप्त केला आहे. या पुढे ही अवैध वाळु वाहतुक करणारे व अवैध दारु विक्री विरुध्द कारवाई कठोर करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कमलकिशोर जोगदंडे,भोकरदन जालना.Body:

कमलकिशोर जोगदंडे,भोकरदन जालना.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.