जालना : रिक्षा आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात 5 जण जागीच ठार ( rickshaw and Eicher truck Accident ) झालेत. रिक्षा आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले ( 5 killed on spot in Jalna ) आहेत. ठार झालेल्यांमध्ये दोन महिलांचा तर 3 पुरुषांचा समावेश आहे. जाफ्राबाद भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ हा अपघात झाला.
अपघातातील मृतांची नावे : मनीष बबन तिरुखे वय 26 वर्ष राहणार त्रंबक नगर तालुका देउळगाव राजा जिल्हा बुलढाणा. परवीन बी राजू शहा वय 25 वर्ष, आलिया राजू शहा वय 7 वर्ष, मुस्कान राजू शहा वय 3 वर्ष, कैफ अशपाक शहा 19 वर्ष, ठार झालेले हे सर्व मोळवंडी राहणारे आहेत.