ETV Bharat / state

दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात, पती-पत्नीसह अन्य एक जण गंभीर जखमी

जालना शहरातील मंठा बायपास रस्त्यावर दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले.

two-two-wheeler-accident-in-jalna
जालन्यात दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात
author img

By

Published : Dec 26, 2019, 9:01 PM IST

जालना - जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या पत्नीला सोडण्यासाठी जाणाऱ्या पतीच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात या पती-पत्नीसह दुसऱ्या दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली.

जालन्यात दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात

जालना येथून 10 किलोमीटरवर खरपुडी हे गाव आहे. या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मनीषा सतीश देशपांडे या कार्यरत आहेत. सोनल नगर येथे राहणाऱ्या मनीषा देशपांडे यांना सोडण्यासाठी सतीश शरद देशपांडे हे जात होते. याच वेळी मंठा बायपास रोडवर खरपुडीकडे वळत असतानाच समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. समोरासमोर झालेल्या या धडकेमध्ये देशपांडे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगून 72 तासांच्या निरीक्षणाखाली ठेवले आहे. एम एच 21 ए वाय 59 51 ही महिंद्रा कंपनीची दुचाकी होती, तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक बांधकाम करणारे कामगार होते. ते होंडा शाइन mh 21 डीजे 8095 या वाहनावरून प्रवास करत होते.

Intro:दोन दुचाकींचा अपघात 3 गंभीर जखमी

जालना
जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या पत्नीला सोडविण्यासाठी जाणाऱ्या पतीच्या दुचाकीला अन्य एकाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात या पती-पत्नी सह दुसऱ्या दुचाकीवरील एक जण गंभीर झाल्याची घटनाआज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.
जालना येथून 10 किलोमीटरवर खरपुडी हे गाव आहे .या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मनीषा सतीश देशपांडे या कार्यरत आहेत. सोनल नगर येथे राहणाऱ्या मनीषा देशपांडे यांना सोडण्यासाठी सतीश शरद देशपांडे हे जात होते. याच वेळी मंठा बायपास रोडवर खरपुडी कडे वळत असतानाच समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. समोरासमोर झालेल्या या धडकेमध्ये देशपांडे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत .त्यांना खाजगी रुग्णालयात भरती केले आहे .दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगून 72 तासांच्या निगराणीखाली ठेवले आहे. एम एच 21 ए वाय 59 51 ही महिंद्रा कंपनीची दुचाकी होती, तरदुसऱ्या दुचाकीवरील चालक हे बांधकाम करणारे कामगार होते .ते होंडा शाइन mh 21 डीजे 80 95 या वाहनावरून प्रवास करीत होते.Body:विजवलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.