ETV Bharat / state

Union Minister Raosaheb Danve : अंगारीका चतुर्थी निमित्ताने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते राजुरेश्वराची आरती - अंगारीका चतुर्थी

अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी (Aarti of Rajureshwar on occasion of Angarika ) केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते राजुरेश्वराची सपत्नीक आरती केली.

Aarti of Rajureshwar by Union Minister Raosaheb Danve
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते राजुरेश्वराची आरती
author img

By

Published : Sep 13, 2022, 1:27 PM IST

जालना : अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली. अंगारकी चतुर्थी ( Angarika Chaturthi ) रोजी राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून भक्त येत ( Aarti of Rajureshwar on occasion of Angarika ) असतात. आजच्या अंगारकी चतुर्थी रोजी गणपतीच्या दर्शनसाठी हजारो भाविकांचा पायी जथ्था सोमवारी रात्रीच दाखल झाला.

निर्बंध हटवल्यामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश भाविकांची उसळलेली गर्दी लक्षात घेऊन गणेशभक्तांनी रात्री दहा वाजेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सोमवारी रात्री १२ वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister Raosaheb Danve ) यांच्याहस्ते सपत्नीक महाआरती झाल्यानंतर भाविकांकरिता दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. सोमवारी रात्री सुरू झालेल्या गर्दीचा ओघ मंगळवारी दिवसभर सुरू राहणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून असलेले निर्बंध हटवल्यामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांतून येथे भाविक दर्शनासाठी येतात. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंगारकी चतुर्थीसाठी राजूरमध्ये भाविकांनी दर्शनासाठी चांगलीच गर्दी केलीय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.