ETV Bharat / state

Jalna Rape Case : धक्कादायक, जालन्यात 60 वर्षीय पुरूषाचा 30 वर्षीय मतिमंद महिलेवर बलात्कार - 60 year old man raped

( Jalna Rape Case ) जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मूर्तीफाटा येथे मंगळवारी रात्री वामन गुणाजी देवकर (६०) याने ३० वर्षीय मतीमंद महिलेच्या घरात घुसून अत्याचार ( 60 year old man raped on 30 year old mental retarded woman ) केला. पोलिसांनी संशयित वामन देवकर यास अटक केली असून, न्यायालयाने त्या आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Jalna Rape Case
जालना बलात्कार प्रकरण
author img

By

Published : Nov 23, 2022, 10:43 PM IST

जालना : जालन्यातील बलात्काराची घटना ( Rape incident in Jalana ) ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. वामन गुणाजी देवकर या ६० वर्षीय व्यक्तीने मतीमंद असलेल्या महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती करत अत्याचार केला. घनसावंगी तालुक्यातील मूर्तीफाटा येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली.

मतिमंद महिलेवर अत्याचार - या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मूर्तीफाटा (ता.घनसावंगी) येथे मंगळवारी रात्री संशयित वामन गुणाजी देवकर (६०) याने ३० वर्षीय मतीमंद महिलेच्या घरात घुसून अत्याचार केला. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिल्यानंतर संशयित वामन देवकर हा पळून गेला.

आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी - दरम्यान, या प्रकरणी भानुदास आठवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुध्द बलात्कार व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित वामन देवकर यास अटक केली असून, न्यायालयाने त्या आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.