ETV Bharat / state

चाळीसगावहून दुचाकीवर निघाले होते मित्र; देवळी-आडगाव फाट्याजवळ सापडले दोघांचे मृतदेह - road

वैभव आणि आदित्य हे दुचाकीवरून चाळीसगाव येथून मालेगावला जात होते. देवळी-आडगाव फाट्याजवळ त्यांची दुचाकी झाडावर आदळली. त्यात दोघेही जागीच ठार झाले.

दुचाकी झाडावर आदळून चाळीसगावचे दोघे ठार
author img

By

Published : Mar 31, 2019, 6:15 PM IST

जळगाव - चाळीसगाव तालुक्यातील देवळी-आडगाव फाट्याजवळ दुचाकी झाडावर आदळून दोन तरूण ठार झाल्याची घटना आज (रविवार) दुपारी घडली. जिल्ह्यात २४ तासातच दुसरी अपघाताची घटना घडली. वैभव देशमुख आणि आदित्य वरसाळे अशी मृतांची नावे आहेत. दोघेही चाळीसगाव शहरातील हिरापूर रस्ता परिसरातील रहिवासी आहेत.

वैभव आणि आदित्य हे दुचाकीवरून चाळीसगाव येथून मालेगावला जात होते. देवळी-आडगाव फाट्याजवळ त्यांची दुचाकी झाडावर आदळली. त्यात दोघेही जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे चाळीसगावातील हिरापूर रस्ता परिसरात शोककळा पसरली आहे.

शनिवारी रात्री जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने रावेर तालुक्यातील सावदा येथील दोन तरुण ठार झाले होते. या घटनेला काही तासांचा अवधी उलटल्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील पुन्हा अपघात घडला आहे. या अपघातात देखील दोघे दुचाकीस्वार ठार झाले आहेत.

Intro:जळगाव
दुचाकी झाडावर आदळून दोन तरूण ठार झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील देवळी-आडगाव फाट्याजवळ आज दुपारी घडली. वैभव देशमुख आणि आदित्य वरसाळे अशी मृतांची नावे आहेत. दोघेही चाळीसगाव शहरातील हिरापूर रस्ता परिसरातील रहिवासी आहेत.Body:वैभव आणि आदित्य हे दुचाकीवरून चाळीसगाव येथून मालेगावला जात होते. देवळी-आडगाव फाट्याजवळ त्यांची दुचाकी झाडावर आदळली. त्यात दोघेही जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे चाळीसगावातील हिरापूर रस्ता परिसरात शोककळा पसरली आहे.Conclusion:जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मोठा अपघात-

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मोठा अपघात घडला. शनिवारी रात्री जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने रावेर तालुक्यातील सावदा येथील दोन तरुण ठार झाले होते. या घटनेला काही तासांचा अवधी उलटल्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील पुन्हा अपघात घडला असून या अपघातात देखील दोघे दुचाकीस्वार ठार झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.