ETV Bharat / state

Bodwad Nagar Panchayat Election : पैसे वाटप अन् धक्काबुक्कीचे आरोप शिवसेनेने फेटाळले - बोदवड नगरपंचायत निवडणूक 2021

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी ( Bodwad Nagar Panchayat Election ) राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच निवडणुकीदरम्यान पैसे वाटप करण्यात आले, असे आरोप राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी केले होते. हे सर्व आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी फेटाळून ( Shivsena denied the Allegation Of NCP ) लावले.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Dec 23, 2021, 7:05 PM IST

जळगाव - बोदवड नगरपंचायत निवडणुकीत ( Bodwad Nagar Panchayat Election ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की व पैसे वाटपाच्या आरोप राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी केले होते. ते सर्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी फेटाळले ( Shivsena denied the Allegation Of NCP ) आहेत.

बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख

राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी (दि. 22) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मुक्ताईनगरात वरणगावात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला होता. तसेच बोदवड नगरपंचाय निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचेही आरोप करण्यात आले होते. त्यावर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी कोणत्याही शिवसैनिकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली नाही. तसेच पैसे वाटपाचाही प्रकार घडला नाही, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले. वरणगावात चालण्याऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

हे ही वाचा - Love Couple Beaten by Mob : कन्नड घाटात प्रेमी युगलाला मारहाण; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.