जळगाव - मनपाच्या महापौर व उपमहापौरपदासाठी आज (गुरुवारी) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा 15 मतांनी पराभव करत महापौरपदी आपले नाव निश्चित केले आहे. जयश्री महाजन यांना 45 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मते मिळाली. भाजपाचे 27 नगरसेवक फुटल्याने तसेच एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली आहेत.
भाजपामधून फुटलेले नगरसेवक
- प्रभाग क्रमांक 1
- प्रिया जोहरे
- सरिता नेरकर
- अॅड. दिलीप पोकळे
- खान रुकसान बी गबलू
- प्रभाग क्रमांक 2
- कांचन सोनवणे
- नवनाथ दारकुंडे
- गायत्री शिंदे
- किशोर बाविस्कर
- प्रभाग क्रमांक 3
- मीना सपकाळे
- दत्तू कोळी
- रंजना सपकाळे
- प्रवीण कोल्हे
- प्रभाग क्रमांक 4
- चेतन सनकत
- प्रभाग क्रमांक 7
- प्रा. सचिन पाटील
- प्रभाग क्रमांक 8
- प्रतिभा पाटील
- प्रभाग क्रमांक 9
- प्रतिभा देशमुख
- प्रभाग क्रमांक 10
- कुलभूषण पाटील
- प्रभाग क्रमांक 11
- ललित कोल्हे
- पार्वताबाई भिल
- सिंधूताई कोल्हे
- प्रभाग 13
- ज्योती चव्हाण
- प्रभाग क्रमांक 14
- रेखा पाटील
- सुरेखा सोनवणे
- प्रभाग क्रमांक 16
- रेश्मा काळे
- मनोज अहुजा
- प्रभाग क्रमांक 17
- सुनील खडके
- मीनाक्षी पाटील
- भाजपामध्ये असलेले नगरसेवक
- प्रभाग क्रमांक 4
- भारती सोनवणे
- चेतना चौधरी
- मुकुंदा सोनवणे
- प्रभाग क्रमांक 6
- अॅड. शुचिता हाडा
- धीरज सोनवणे
- अमित काळे
- मंगला चौधरी
- प्रभाग क्रमांक 7
- सीमा भोळे
- अश्विन सोनवणे
- दीपमाला काळे
- प्रभाग क्रमांक 8
- डॉ. चंद्रशेखर पाटील
- लता भोईटे
- प्रभाग क्रमांक 9
- विजय पाटील
- प्रतिभा कापसे
- मयूर कापसे
- प्रभाग क्रमांक 10
- सुरेश सोनवणे
- शोभा बारीशेख हसिनाबी शरीफ
- प्रभाग क्रमांक 11
- उषा पाटील
- प्रभाग क्रमांक 12
- उज्ज्वला बेंडाळे
- गायत्री राणे
- प्रभाग क्रमांक 13
- जितेंद्र मराठे
- अंजना सोनवणे
- सुरेखा तायडे
- प्रभाग क्रमांक 14
- सदाशिव ढेकळे
- राजेंद्र घुगे-पाटील
- प्रभाग क्रमांक 16
- भगत बालाणी
- रजनी अत्तरदे
- प्रभाग क्रमांक 17
- विश्वनाथ खडकेरंजना सोनार