जळगाव: चोपडा शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात कुंटणखाना सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावर पोलिसांनी धाड टाकून 23 तरूणींची सुटका केली. याप्रकरणी तरुणींना देह विक्री साठी भाग पाडणार्या 11 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या 23 तरुणींमध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, कोलकत्ता नेपाळमधील तरुणींचा समावेश आहे.
Chopda Police Red : चोपड्यात कुंटणखान्यावर धाड, 23 तरुणींची सुटका
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा येथे पोलिसांनी (Chopda Police Red) कुंटणखान्यावर छापा टाकून 23 तरुणींची सुटका (23 young women released) केली आहे. यात 11 महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या चोपडा दौऱ्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. गृहमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर प्रथमच मोठी कारवाई करण्यात आली आहे.
चोपड्यात कुंटणखान्यावर धाड