ETV Bharat / state

Manappuram Gold Finance Fraud :  मण्णपुरम गोल्ड फायनान्समधून कोट्यवधी रुपयांचे दोन किलो सोने लंपास

भुसावळमध्ये मण्णपुरम गोल्ड फायनान्स कंपनीमधून (manappuram Gold Finance fraud) कोट्यवधी रुपयांचे सुमारे दोन किलो सोने लंपास (two KG gold stolen from Manappuram Gold Finance) झाल्याची घटना कंपनीच्या ऑडिट दरम्यान उघडकीस आली. घटनेनंतर कंपनीचा व्यवस्थापक विशाल रॉय हा फरार (manappuram Gold Finance manager absconded) असल्याने व्यवस्थापकच आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे. latest news from jalgaon , Jalgaon Crime, Bhusawal Crime, manappuram Gold Finance Bhusawal

Manappuram Gold Finance Fraud
मण्णपुरम गोल्ड फायनान्स घोटाळा
author img

By

Published : Nov 23, 2022, 3:20 PM IST

जळगाव : भुसावळमध्ये मण्णपुरम गोल्ड फायनान्स कंपनीमधून (manappuram Gold Finance fraud) कोट्यवधी रुपयांचे सुमारे दोन किलो सोने लंपास (two KG gold stolen from Manappuram Gold Finance) झाल्याची घटना कंपनीच्या ऑडिट दरम्यान उघडकीस आली. या घटनेनंतर कंपनीचा व्यवस्थापक विशाल रॉय हा फरार (manappuram Gold Finance manager absconded) असल्याने व्यवस्थापकच आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे. latest news from jalgaon , Jalgaon Crime, Bhusawal Crime, manappuram Gold Finance Bhusawal

मणप्पुरम गोल्ड फायनान्स घोटाळा

सोने ठेवीदारांमध्ये खळबळ - संशयित व्यवस्थापक विशाल रॉय हा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून भुसावळ बाजारपेठ पोलिसांचे पथक संशयितास शोधण्यासाठी उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहे. या घटनेमुळे सोने ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.