ETV Bharat / state

Four Wheeler Enter into Home : भरवस्तीत चारचाकी घरात घुसून अपघात: एकाचा मृत्यू;एक गंभीर जखमी

author img

By

Published : Apr 9, 2022, 8:30 PM IST

अपघातानंतर संतप्त जमावाने चालकास चोपून ( driver beaten by angry mob ) काढले आहे. तर दोषीवर कारवाईच्या मागणीसाठी रहिवाशांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न करीत संतप्त भावना व्यक्त केल्या ( case against driver in Jalgaon ) आहेत. मद्यधुंद असलेल्या ट्रकचालकाला ( drunken truck driver arrest ) तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

http://10.10.50.85:6060/reg-lowres/09-April-2022/jalgaonnews_09042022163627_0904f_1649502387_604.mp4

जळगाव - भुसावळ-यावल रोडवरील ( Bhusawal Yaval road accident ) डॉ. आंबेडकर नगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. दारूच्या नशेत असलेल्या ट्रक चालकाचे भरधाव आयशवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर आयशर थेट भरवस्तीत घुसल्याची घटना शनिवारी दुपारच्या ( four wheeler enter into home ) सुमारास घडली. या अपघातात एका घरातील एक तरुण ठार झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. सम्राट दादाराव इंगळे (२२, डॉ.आंबेडकर नगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मद्यधुंद असलेल्या ट्रकचालकाला ( drunken truck driver arrest ) तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सम्राट दादाराव इंगळे (२२, डॉ.आंबेडकर नगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ निलेश इंगळे हा जखमी झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी मद्यधुंद चालकास बदडले- अपघातानंतर संतप्त जमावाने चालकास चोपून ( driver beaten by angry mob ) काढले आहे. तर दोषीवर कारवाईच्या मागणीसाठी रहिवाशांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न करीत संतप्त भावना व्यक्त केल्या ( case against driver in Jalgaon ) आहेत.

संतप्त जमावाने केला रास्ता रोको-भरधाव आयशर ट्रकवरील (एम.एच.४६ एएफ ५५५४) मद्यधूंद चालकाने शनिवारी दुपारी जळगाव रोडवरील धम्म नगरात एकाला धडक दिली. त्यानंतर यावल रस्त्यावरून वाहन जात असताना साईजीवन सुपर शॉपसमोर एका खांबाला हे वाहन धडकले. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन यावल रोडवरील डॉ.आंबेडकर नगरमधील वस्तीतील एका घराला जाऊन धडकले. या अपघातात सम्राट इंगळे हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याचा भाऊ निलेश इंगळे जखमी झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकाला चोप दिला. तर काही वेळा रास्तारोको आंदोलन केले. यावेळेस शहर पोलिसांनी वेळीच धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.

मद्यधुंद चालकाविरुद्ध गुन्हा दाखल- अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रीपाई जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगरसेवक जगन सोनवणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष शरद सोनवणे, पप्पू सुरडकर, माजी नगरसेवक अमोल इंगळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाची बाजू ऐकून घेत त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. पदाधिकार्‍यांनी दाखवलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे वातावरण शांत झाले. यावेळेस भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात मद्यधुंद चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत नातेवाइकांच्या कुटुंबियांनी भुसावळ ग्रामीण रुग्णालयात एकच आक्रोश केला.

हेही वाचा-Silver Oak Attack Report : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे.. गृहमंत्र्यांनी घेतली भेट

हेही वाचा-XE Variant In Gujrat : गुजरातमध्ये कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटची नोंद; 67 वर्षांच्या वृद्धाला लागण

हेही वाचा-Gunratna Sadavarte : कट रचून गुणरत्न सदावर्ते यांना फसवण्याचा प्रयत्न - जयश्री पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.