ETV Bharat / state

Ukraine Russia War Effect on Gold : जळगावात सोन्याच्या दर 54 हजार 800 रुपयांवर पोहोचला!

मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून चढता आलेख असल्याचे पाहायला मिळाले ( gold rates increasing in market ) होते. मात्र, 10 दिवसापासून या दोन्ही देशात युद्धात सुरू ( Russia Ukraine war impact ) आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवर ( gold rate updated ) झाला आहे.

जळगावात सोन्याच्या दर
जळगावात सोन्याच्या दर
author img

By

Published : Mar 7, 2022, 9:26 PM IST

जळगाव- रशिया आणि युक्रेनच्या ( Russia Ukraine war impact on Gold rate ) युद्धाचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत आज सोन्याचे दर जीएसटीसह सोन्याचे 54 हजार 800 वर पोहोचले ( gold rate in Jalgaon ) आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो 73 हजार 130 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या 10 दिवसापासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. जगभरात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

जळगावात सोन्याच्या दर 54 हजार 800 रुपयांवर

हेही वाचा-Students Sent Back: युद्धविराम अयशस्वी, सुमी युक्रेनच्या भारतीय विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबले

मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून चढता आलेख असल्याचे पाहायला मिळाले ( gold rates increasing in market ) होते. मात्र, 10 दिवसापासून या दोन्ही देशात युद्धात सुरू ( Russia Ukraine war impact ) आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवर ( gold rate updated ) झाला आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर हे जीएसटी सह 54 हजार 800 रुपयांवर जाऊन पोहोचल्याचे भंगाळे गोल्डचे संचालक आकाश भंगाळे यांनी सांगितले. ग्राहकांच्या मते सोन्याच्या दरात झालेली ही सोन्याची दरवाढ सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने आवाक्याबाहेर असल्याची भावना महिला ग्राहकाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा- Assembly Election Exit Poll : पंजाब मध्ये 'आप'ची सत्ता येण्याची शक्यता? जाणून घ्या अन्य राज्यांची स्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.