ETV Bharat / state

Jalgaon Police Achievement जळगावच्या पाच पोलिसांना राष्ट्रपती पदक - जळगाव पोलीस

जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी Remarkable performance in Jalgaon District Police Force केल्याबद्दल १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्ताने Independence Day in Jalgaon जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पाच जणांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर President medal for Jalgaon police झाले आहे. पोलीस कवायत मैदानावर Jalgaon Police drill ground आज सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते हे पदक बहाल केले जाणार आहे.

Jalgaon Police Achievement
जळगावच्या पाच पोलिसांना राष्ट्रपती पदक
author img

By

Published : Aug 14, 2022, 10:40 PM IST

जळगाव जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी Remarkable performance in Jalgaon District Police Force केल्याबद्दल १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्ताने Independence Day in Jalgaon जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पाच जणांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर President medal for Jalgaon police झाले आहे. पोलीस कवायत मैदानावर Jalgaon Police drill ground आज सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते हे पदक बहाल केले जाणार आहे.

राष्ट्रपती पदक पोलिसांचा गौरव आज केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांसह सुरक्षेयंत्रणेतील वेगवेगळ्या विभागातील पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी १४ ऑगस्ट रोजी जाहीर केली. जळगाव पोलीस दलातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार विजय देवराम पाटील, माणिक सोनाजी सपकाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुरेश पंडित पाटील व मोटार वाहन विभागाचे प्रदीप राजाराम चिरमाडे यांचा त्यात समावेश आहे. पोलीस कवायत मैदानावर सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात या सर्व पदकप्राप्त पोलीस अधिकारी, अमलदारांचा पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.

हेही वाचा Shinde Thackeray group ठाण्यात होणाऱ्या मध्यरात्रीच्या झेंडा वंदनाला उपस्थित राहण्यावरून शिंद ठाकरे गटात तणाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.