ETV Bharat / state

जळगाव लोकसभा मतदारसंघातून ५ तर रावेरमधून ४ उमेदवारांची माघार

जळगाव लोकसभा मतदारसंघातून ५ तर रावेरमधून ४ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

विविध पक्षांचे झेंडे
author img

By

Published : Apr 8, 2019, 9:19 PM IST

जळगाव - रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील ९ जणांनी माघार घेतली आहे. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघातील ५ तर रावेर लोकसभा मतदारसंघातील ४ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे आता जळगावमध्ये १४ तर रावेर लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात रिंगणात असलेले उमेदवार-

१) उन्मेश भैय्यासाहेब पाटील- भाजप
२) गुलाबराव बाबुराव देवकर- राष्ट्रवादी काँग्रेस
३) राहुल नारायण बनसोडे- बसपा
४) अंजली रत्नाकर बाविस्कर- वंचित बहुजन आघाडी
५) ईश्वर दयाराम मोरे- बहुजन मुक्ती पार्टी
६) मोहन शंकर बिऱ्हाडे- राष्ट्रीय समाजवादी पक्ष
७) शरद गोरख भामरे- राष्ट्रीय जनशक्ती पार्टी
८) संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील- हिंदुस्थान निर्माण दल
९) अनंत प्रभाकर महाजन, अपक्ष
१०) ओंकार आबा चेनसिंग जाधव, अपक्ष
११) मुकेश राजेश कुरील, अपक्ष
१२) ललित (बंटी) गौरीशंकर शर्मा, अपक्ष
१३) सुभाष शिवलाल खैरनार, अपक्ष
१४) संचेती रुपेश पारसमल, अपक्ष

जळगाव लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेले उमेदवार-

१) सतीश भास्करराव पाटील
२) गनीशाह इस्हाक शाह
३) प्रदीप भीमराव मोतीराया
४) वंदना प्रभाकर पाटील
५) रऊफ युसुफ शेख

रावेर लोकसभा मतदारसंघात रिंगणात असलेले उमेदवार-

१) डॉ. उल्हास वासुदेव पाटील- काँग्रेस
२) रक्षा निखिल खडसे- भाजप
३) डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते- बसपा
४) अजित नामदार तडवी- राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी
५) रोहिदास रमेश अडकमोल- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
६) नितीन प्रल्हाद कांडेलकर- वंचित बहुजन आघाडी
७) मधुकर सोपान पाटील- हिंदूस्थान जनता पार्टी
८) रोशन आरा सादीक अली- इंडियन युनियन मुस्लिम लीग
९) गौरव दामोदर सुरवाडे- अपक्ष
१०) तंवर विजय जगन- अपक्ष
११) नजमीन शेख रमजान- अपक्ष
१२) डी.डी. वाणी- अपक्ष

रावेर लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेले उमेदवार-

१) रवींद्र दंगल पवार
२) सुनील पंडित पाटील
३) सुनील संपत जोशी
४) इम्रान रऊफ खान

Intro:Please use file photo for this news
जळगाव
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 9 जणांनी सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघातील 5 तर रावेर लोकसभा मतदारसंघातील 4 उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे आता जळगाव लोकसभा मतदारसंघात 14 तर रावेर लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.Body:जळगाव लोकसभा मतदारसंघात रिंगणात असलेले उमेदवार-

1) उन्मेश भैय्यासाहेब पाटील- भाजप
2) गुलाबराव बाबुराव देवकर- राष्ट्रवादी काँग्रेस
3) राहुल नारायण बनसोडे- बसपा
4) अंजली रत्नाकर बाविस्कर- वंचित बहुजन आघाडी
5) ईश्वर दयाराम मोरे- बहुजन मुक्ती पार्टी
6) मोहन शंकर बिऱ्हाडे- राष्ट्रीय समाजवादी पक्ष
7) शरद गोरख भामरे- राष्ट्रीय जनशक्ती पार्टी
8) संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील- हिंदुस्थान निर्माण दल
9) अनंत प्रभाकर महाजन, अपक्ष
10) ओंकार आबा चेनसिंग जाधव, अपक्ष
11) मुकेश राजेश कुरील, अपक्ष
12) ललित (बंटी) गौरीशंकर शर्मा, अपक्ष
13) सुभाष शिवलाल खैरनार, अपक्ष
14) संचेती रुपेश पारसमल, अपक्ष

जळगाव लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेले उमेदवार-

1)-सतीश भास्करराव पाटील
2) गनीशाह इस्हाक शाह
3) प्रदीप भीमराव मोतीराया
4) वंदना प्रभाकर पाटील
5) रऊफ युसुफ शेख

रावेर लोकसभा मतदारसंघात रिंगणात असलेले उमेदवार-

1) डॉ. उल्हास वासुदेव पाटील- काँग्रेस
2) रक्षा निखिल खडसे- भाजप
3) डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते- बसपा
4) अजित नामदार तडवी- राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी
5) रोहिदास रमेश अडकमोल- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
6) नितीन प्रल्हाद कांडेलकर- वंचित बहुजन आघाडी
7) मधुकर सोपान पाटील-हिंदूस्थान जनता पार्टी
8) रोशन आरा सादीक अली- इंडियन युनियन मुस्लिम लीग
9) गौरव दामोदर सुरवाडे- अपक्ष
10) तंवर विजय जगन- अपक्ष
11) नजमीन शेख रमजान- अपक्ष
12) डी.डी. वाणी- अपक्षConclusion:रावेर लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेले उमेदवार-

1) रवींद्र दंगल पवार
2) सुनील पंडित पाटील
3) सुनील संपत जोशी
4) इम्रान रऊफ खान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.