ETV Bharat / state

जळगावातील शिवाजीनगरात एलईडी बसविण्यास सुरुवात - jalgaon political news

इंद्रप्रस्थ नगरजवळील बुद्धविहार येथे पूजा करून आणि नारळ वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली.

LED
LED
author img

By

Published : Dec 25, 2020, 7:21 PM IST

जळगाव - शहरात एलईडी बसविण्यास सुरुवात झाली असून शुक्रवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते शिवाजीनगर परिसरात एलईडी बसविण्याचा शुभारंभ करण्यात आला.

यांची होती उपस्थिती

इंद्रप्रस्थ नगरजवळील बुद्धविहार येथे पूजा करून आणि नारळ वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, विद्युत सभापती गायत्री राणे, नगरसेवक रुकसाना पांडे, प्रिया जोहरे, सरिता नेरकर, अ‌ॅड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, मंगेश जोहरे आदी उपस्थित होते.

मोहाडी रस्त्यापासून कामाचा शुभारंभ

जळगाव शहरात एलईडी बसविण्यात येणार असून कामाचा शुभारंभ मोहाडी रस्त्यापासून करण्यात आला. मोहाडी रोड परिसराचे काम पूर्ण होताच संपूर्ण परिसर उजळून निघाला असून शुक्रवारी शिवाजीनगर परिसराचा शुभारंभ करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.