ETV Bharat / state

युवकाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट - vasmat railway station

पूर्णा रेल्वे मार्गावर वसमत येथे राज रेल्वे रुळाच्या मधोमध झोपला. यावेळी रेल्वे अंगावरुन गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला.

हिंगोलीतील युवकाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
हिंगोलीतील युवकाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
author img

By

Published : Dec 2, 2019, 4:08 PM IST

हिंगोली- रेल्वे पटरीवर झोपून युवकाने आत्महत्या केल्याची घटना वसमत येथे घडली आहे. राज पुरुषोत्तम मद्दीलवर (28) रा. बुधवार पेठ वसमत असे युवकाचे नाव आहे. आत्महत्यचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा पंचनामा सुरू आहे.

पूर्णा रेल्वे मार्गावर वसमत येथे राज रेल्वे रुळाच्या मधोमध झोपला. यावेळी रेल्वे अंगावरुन गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. याबद्दलची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Intro:

हिंगोली- रेल्वे पटरीवर झोपून युवकाने आत्महत्या केल्याची घटना वसमत येथे घडलीय.
राज पुरुषोत्तम मद्दीलवर (28) रा. बुधवार पेठ वसमत अस युवकाच नाव आहे. आत्महत्यच कारण अद्याप अस्पष्ट. घटनेचा पंचनामा सुरू आहे. युवकाच डोक धडावेगळे झालंय घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने एकच खळबळ उडालीय.

Body:अकोला- पूर्णा रेल्वे मार्गावर वसमत येथे राज हा युवक रेल्वे रुळ मधोमध झोपला होता. रेल्वे आल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. डोके तुटून रेल्वे रुळाच्या कडेला पडले तर अर्धवट शरीर हे दोन्ही रुळाच्या मधोमध राहिले. Conclusion:घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालाय. आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याचा पंचनामा सुरू आहे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली तर नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतलीय. अजून करी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.