ETV Bharat / state

रेल्वेसमोर उडी घेऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; युवक गंभीर - आयटीआय

करण हा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळाच्या जखमी अवस्थेत पडला होता. ही बाब लक्षात येताच पूर्णाकडून अकोलामार्गे जाणाऱ्या मालगाडी चालकाने या घटनेची माहिती हिंगोली येथील स्टेशनमास्तरला दिली. त्यानंतर प्राप्त माहितीनुसार रेल्वे सुरक्षा बलचे एन. आर. जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाचा डावा पाय धडा वेगळा झाल्याचे आढळून आले.

रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी घटनेची माहिती देताना.
author img

By

Published : Jun 17, 2019, 9:20 PM IST

Updated : Jun 17, 2019, 11:23 PM IST

हिंगोली - रेल्वेसमोर उडी घेऊन एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना हिंगोली रेल्वे स्थानकापासून काही अतंरावर घडली आहे. यामध्ये या युवकाचा डावा पाय तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला आहे. जखमी अवस्थेत युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. किरण गणपतराव राखे (वय २२, रा. जवळा बाजार) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

रेल्वेसमोर उडी घेऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; युवक गंभीर

किरण हा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळाच्या जखमी अवस्थेत पडला होता. ही बाब लक्षात येताच पूर्णाकडून अकोलामार्गे जाणाऱ्या मालगाडी चालकाने या घटनेची माहिती हिंगोली येथील स्टेशनमास्तरला दिली. त्यानंतर प्राप्त माहितीनुसार रेल्वे सुरक्षा बलाचे एन. आर. जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाचा डावा पाय धडा वेगळा झाल्याचे आढळून आले. जोगदंड यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका संपर्क साधला.

Railway Protection Force officers giving information about the incident.
रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी घटनेची माहिती देताना.

तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर गंभीर अवस्थेत पडलेल्या किरणला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, धडा वेगळ्या झालेल्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू असल्याने किरणची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

किरण हा परभणी येथे आयटीआयचे शिक्षण घेत आहे. मात्र, त्याने हे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी, अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात किरणची भेट घेण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी केली होती.

Intro:हिंगोली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच एका युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यात युगाचा डावा पाय पूर्णता धडा वेगळा झाला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला आहे. जखमी अवस्थेत युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. करण गणपतराव राखे (२२) रा. जवळा बाजर असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

Body:करण हा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे पटरी च्या कडेला जखमी अवस्थेमध्ये पडला होता सदरील बाबही पूर्णा कडून अकोला मार्गे जाणाऱ्या मालगाडी चालकाच्या लक्षात येताच, त्यांनी हिंगोली येथील स्टेशनमास्तरशी संपर्क साधून युवक गंभीर अवस्थेत जखमी पडला असल्याची माहिती दिली, त्यावरून रेल्वे सुरक्षा बलचे एन. आर. जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाचा डावा पाय धडा वेगळा झाल्याचे आढळून आले. जोगदंड यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका संपर्क साधला. तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली अन गंभीर अवस्थेत पडलेल्या किरण ला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र धडा वेगळ्या झालेल्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू असल्याने किरणची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Conclusion:किरण हा परभणी येथे आयटीआय चे शिक्षण घेतोय. मात्र त्याने हे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही या प्रकरणी अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात किरण ची भेट घेण्यासाठी नातेवाईकाने एकच गर्दी केली.
Last Updated : Jun 17, 2019, 11:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.