ETV Bharat / state

हिंगोली: नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अत्यवस्थ तरुणाला मिळाले नवे आयुष्य - जिल्हा सामान्य रुग्णालय

हिंगोली शहरातील भाजप कार्यालया बाहेर एक तरुण तासभर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे तरुण बेशुद्ध पडला होता. तरुण बेशुद्ध पडल्याने घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी भीती व्यक्त केली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती

हिंगोलीत अत्यवस्थ तरुणाला मिळाले नवे आयुष्य
author img

By

Published : Aug 24, 2019, 7:44 PM IST

Updated : Aug 24, 2019, 8:20 PM IST

हिंगोली - शहरातील भाजप कार्यालयासमोर रक्तस्त्राव होत असलेल्या अवस्थेत एक तरूण आढळून आला. अति रक्तस्राव झाल्यामुळे त्याच्या हालचाल होत नव्हती. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत घटनेची माहिती पोलिसांना दिली. शहर पोलीस ठाण्याचे शेख काजी यांनी या तरुणाला खाजगी वाहनातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याना हालचाल दिसून आली. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. त्याची अवस्था इतकी गंभीर होती की त्याला स्वतःचे नाव देखील सांगता येत नव्हते.

हिंगोली शहरातील भाजप कार्यालया बाहेर एक तरुण तासभर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अति रक्तस्त्रास झाल्यामुळे तरुण बेशुद्ध पडला होता. तरुण बेशुद्ध पडल्याने घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी भीती व्यक्त केली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. रुग्णवाहिकेला फोन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. अखेर शहर पोलीस ठाण्याचे काजी यांनी एका खाजगी वाहनातून या तरुणाला जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, हा तरुण इतका गंभीर कसा झाला? त्याच्यावर कुणी हल्ला केला की, कोणत्या वाहनाने त्याला धडक दिली. याचा शोध शहर पोलीस घेत आहेत. गंभीर असलेला युवक शेख खाँजा एवढेच नाव सांगत आहे.

Intro:
हिंगोली- शहरातील भाजपा कार्यालयासमोर अति रक्तस्त्राव होत असलेल्या अवस्थेत एक युवक आढळून आला. रक्तस्राव झाल्यामुळे तो हालत डुलत नव्हता. त्यामुळे नागरिकांनी भीती व्यक्त केली. घटनेची माहिती पोलिसांना कळताच शहर पोलीस ठाण्याचे शेख काजी यांनी त्या युवकाला एका खाजगी वाहनाने जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले. डॉक्टराने तपासणी केली असता. त्याना हालचाल जाणवून आली. डॉक्टराने अथक परिश्रम करून त्या युवकाला मृत्यूच्या द दहाडेतुन बाहेर काढले. मात्र त्याला स्वतःचे नाव देखील बरोबर सांगता येत नव्हते.

Body:भाजप कार्यालया बाहेर एक युवक तासाभरापासून रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रास झाल्यामुळे अन युवक्त बेशुद्ध पडल्याने घटनास्थळी सर्वांनीच भीती व्यक्त केली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. १०८ रुग्णवाहिकेला फोन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर शहर पोलीस ठाण्याचे काजी यांनी एका खाजगी वाहनाने जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टराने तातडीने उपचार सुरू केले. सुदैवाने पुढील अनर्थ टळला. त्याच्या साठी Conclusion:जिल्हासामान्यरुग्णाल्याचे डॉक्टरच देवदूत ठरलेत. तर त्या युवकाने हालचाल केल्यामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा श्वास सोडला. मात्र तो एवढा गंभीर झाला कसा? त्याच्यावर कुणी हल्ला केला की, कोणत्या वाहनाने उडविले याचा शोध आता शहर पोलीस घेत आहेत. गंभीर असलेला युवक शेख खाजा एवढं तो नाव सांगतोय.
Last Updated : Aug 24, 2019, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.