ETV Bharat / state

सायकल रॅलीद्वारे हिंगोलीत मतदान जनजागृती

रॅलीत हिंगोली शहरातील मोठ्या संख्येने नागरिक सहाभागी होते. यावेळी मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयापासून सुरुवात झाली.

हिंगोलीत मतदान जनजागृती
author img

By

Published : Oct 17, 2019, 1:02 PM IST

हिंगोली - मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती होणे गरजेचे असते. यासाठी हिंगोली येथे जिल्हा प्रशासन स्वीप समिती, हिंगोली नगर परिषद आणि योगविद्या धाम संस्थेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली.

हिंगोलीत मतदान जनजागृती

हेही वाचा- पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर

रॅलीत हिंगोली शहरातील मोठ्या संख्येने नागरिक सहाभागी होते. यावेळी मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयापासून सुरुवात झाली. पाण्याची टाकी-जिल्हा न्यायालय-माधव हॉस्पीटल-शिवाजी चौक-पोस्ट ऑफिस-जवाहर रोड-गांधी चौक-कापड गल्ली-दत्त मंदिर-मंगळवारा-पोळा मारुती-हरण चौक-इंदिरा चौक-शिवाजी महाराज पुतळा मार्गे रॅली निघाली. पोवाडा गात मतदारांना आपल्या मताचे महत्व पटवून देण्यात आले. अवघे पाच दिवस मतदाणासाठी शिल्लक आहेत. तुमचं एक मत हे देशाच्या भविष्यासाठी महत्वाचे आहे. यावेळी फलकाद्वारे देखील जनजागृती केली गेली. सर्व कामे बाजूला ठेवत मतदान करा, असा संदेश या रॅलीमधून देण्यात आला.

Intro:

हिंगोली- मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदारांत मतदानाबाबत जागृती व्हावी यासाठी हिंगोली येथे जिल्हा प्रशासन स्वीप समिती, हिंगोली नगर परिषद आणि योगविद्या धाम संस्थेच्या वतीने या सायकल रॅली काढलीय.

Body:रॅलीत हिंगोली शहरातील मोठ्या संख्येने नागरिक सहाभागी होत मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आलीय, रॅलीस जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयापासून सुरुवात करत पाण्याची टाकी- जिल्हा न्यायालय-माधव हॉस्पीटल-शिवाजी चौक-पोस्ट ऑफिस-जवाहर रोड-गांधी चौक-कापड गल्ली-दत्त मंदिर-मंगळवारा-पोळा मारुती-हरण चौक-इंदिरा चौक-शिवाजी महाराज पुतळा मार्गे निघालीय. पोवाडा गात मतदारांना आपल्या मताचे महत्व पटवून देण्यात आलेय. Conclusion:अवघे पाच दिवस मतदायासाठी शिल्लक असून, तुमचं एक मत हे देशाच्या भविष्यासाठी महत्वाचे असल्याचे फलकाद्वारे देखील जनजागृती केलीय, सर्व कामे बाजूला ठेवत मतदान करण्याचा संदेश या रॅली मधून देण्यात आलाय. सायकल रॅलीतच मोटार सायकली ही घेऊन नागरिक सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.