ETV Bharat / state

आवक घटल्याने हिंगोलीमध्ये भाजीपाला महागला

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांकडील असलेले जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. भाजीपाल्याची आवक घटली आहे.

आवक घटल्याने हिंगोलीमध्ये भाजीपाला महागला
author img

By

Published : Jun 25, 2019, 10:27 PM IST

हिंगोली - दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी हा निसर्गासमोर हतबल झाला आहे. अशातच जून महिना संपत आला तरीही जिल्ह्यात पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे मागील 8 ते 10 दिवसापासून शहरात भाजीपाल्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात भडकल्या आहेत. तर पाऊस अजूनही लांबणीवर गेला, तर भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांकडील असलेले जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारात चढ्या दराने विक्री केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी भरत असलेल्या भाजी मंडईत भाजीपाल्याच्या भाव वाढीचे सारखेच चित्र आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक भाजीपाल्याचे भाव पाहून भाजीपाला खरेदी करणे टाळत आहेत.

आवक घटल्याने हिंगोलीमध्ये भाजीपाला महागला

हिंगोली जिल्ह्यात जून महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे आजही शहरात पाण्याच्या टँकरवर जिल्ह्यातील 90 हजार लोकसंख्या अवलंबून आहे. तर अधिग्रहनाची संख्या ही 539 वर जाऊन पोहोचलीय. त्यामुळे अशा परस्थितीत भाजीपाल्याचे उत्पादन घ्यायचे कसे ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

असे आहेत भाजीपाल्याचे भाव (प्रति किलो)

  1. टोमॅटो- 80 ते 100
  2. कोथंबीर - 40 ते 50
  3. भेंडी- 80 ते 100
  4. मेथी- 80 ते 90
  5. गवार - 80 ते 100
  6. शेवगा- 100 ते 120
  7. वांगे- 80 ते 100 रु
  8. शिमला मिरची- 80 ते 100
  9. कारले- 100 ते 120
  10. चवळी- 70 ते 80
  11. शेपू- 30 ते 40
  12. पालक - 20 ते 30
  13. ढेम्स - 80 ते 90
  14. काकडी- 60 ते 80
  15. मिरची- 80 ते 100
  16. फुल कोबी- 100 ते 120
  17. पत्ता कोबी- 100 ते 120
  18. दुधी भोपळा- 70 ते 80
  19. बिट- 50 ते 60
  20. कैरी- 80 ते 90
  21. दोडका- 90 ते 100
  22. खिसा दोडके- 100 ते 120
  23. लिंबू - 90 ते 100

Intro:हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी हा निसर्गासमोर पूर्णतः हतबल झालेला आहे. त्यातच जून महिना संपत आला तरीही अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना तर जाणवत आहेच, मात्र याहूनही जास्त म्हणजे ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना सर्वाधिक जास्त त्रास जाणवत आहे. पावसाने दांडी मारल्याने मागील आठ ते दहा दिवसापासून भाजीपाल्याच्या किंमती मोठ्याप्रमाणात भडकल्या आहेत. अजूनही पाऊस लांबणीवर गेला तर भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मृगनक्षत्र कोरडे गेले अजूनही जिल्ह्यात पाऊस नाही. त्यामुळे पाऊस पडावा म्हणून जागोजागी देवाला साकडे घालत केले जात आहेत तर अनेक वयोवृद्ध देवाकडे विनवणी करत आहेत. पावसाने दांडी मारल्याचा परिणाम हा भाजीपाला उत्पादनावर होत आहे. पाऊसच नसल्याने अन शेतकऱ्यांकडील असलेले जलस्त्रोत देखील कोरडे पडले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली असून, आवक घटली आहे. त्यामुळे आहे तोच भाजीपाला चढ्या दराने विक्री केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी भरत असलेल्या भाजी मंडईत भाजीपाल्याच्या भाव वाढीचे सारखेच चित्र आहे. भाजीमंडईत भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक देखील भाजीपल्याकडे पाठ फिरवत आल्याचे दिसून आले. आज ही हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. जून महिना संपत आला असला तरीही पाऊसच नसल्याने, फक्त आणि फक्त पाण्याच्या टॅंकर वरच जिल्ह्यातील 90 हजार लोकसंख्या अवलंबून आहे. तर अधिग्रहनाची संख्या ही ५३९ वर जाऊन पोहोचलीय. आशा भयंकर परिस्थितीत भाजीपाल्याचे कसे उत्पादन घ्यावे ? हाच एक मेव प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

Conclusion:हिंगोली येथील भाजीमंडईत भाजीपाल्याच्या किंमतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता, भाजीपल्याचे भाव ऐकून भाजीपाला खरेदी करावा की नाही या विचारात ग्राहक पडत आहेत. मात्र काही ही असो ग्राहकांच्या खिशाला जरी कात्री लागली असली तरीही ज्या शेतकऱ्यांकडे भाजीपाल्याचे उत्पन्न होत आहे त्याची मात्र काही दिवसाकरीता चांदीच होत आहे.

असे आहेत भाजीपाल्याचे प्रति किलो भाव

टोमॅटो- ८० ते १०० रुपये किलो
कोथंबीर - ४० ते ५० रुपये जुडी
भेंडी- ८० ते १०० रुपये किलो
मेथी- ८० ते ०९० रुपये जुडी
गवार - ८० ते १०० रु किलो
शेवगा- १०० ते १२० रु किलो
वांगे- ८० ते १०० रु
शिमला मिरची- ८० ते १००
कारले- १००ते १२० रु
चवळी- ७० ते ८० रु
शेपू- ३० ते ४० रु जुडी
पालख- २० ते ३० रु जुडी
ढेम्स - ८० ते ९० किलो
काकडी- ६० ते ८० किलो
मिरची- ८० ते१०० रु किलो
फुल कोबी- १०० ते १२०
पत्ता कोबी- १०० ते १२०
दुधी भोपळा- ७० ते ८०
बिट- ५० ते ६०
कैरी- ८० ते ९०
दोडका- ९० ते१००
खिसा दोडके- १०० ते १२०
लिंबू- ९० ते १००

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.