हिंगोली - कळमनुरी-नांदेड रस्त्यावर झाडावर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात 30 जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कळमनुरी उप-जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कळमनुरी येथील विवाह समारंभाहून परत जाताना ही घटना घडली आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पो उलटल्यानंतर प्रवासी एकमेकांवर जोरात आदळले होते.
जखमींची नावे
सेफ दौलत सय्यद ( वय 9)
मोहम्मद नदीम याकूब ( वय 15)
मोहम्मद समीर याकुब ( 10)
शेख वसीम नसीम (वय 8)
शेख अण्णाफ फिरोज( वय 7 )
मोहम्मद सद्दाम मोहीन ( वय 7)
समीर ताहीर शेख (वय 9)
शेख रहान मुर्तुजा ( वय 10)
शेख आदिल मोहिन ( वय 8)
शेख मकदूम इस्माईल( वय 15)
फरीद आसिफ खान ( वय 14)
फर्मान बबलू शेख ( वय 5)
सिद्दिक इरफान शेख ( वय 10 )
रहमान इस्माईल शेख ( वय 10)
तोहिद मोहम्मद नवीद ( वय 14)
समीर इस्माईल शेख ( वय 10 )
अनस अन्वर शेख ( वय 11)
सय्यद असिफ इरफान ( वय 14)
अल्ताफ रशीद शेख ( वय 13)
नयूम बुडान खान ( वय 15 )
मुजाहिद गोसमीया शेख ( वय 15)
शेख शाहिद सिकंदर ( वय 8)
अरफाज अलीम शेख( वय 9)