ETV Bharat / state

जवानाच्या पत्नीला व्हॉट्सअ‌ॅपवरून अश्लील संदेश पाठवने दुसऱ्या जवानाच्या अंगलट - राज्य राखीव पोलीस दल न्यूज

जवानाच्या पत्नीला व्हॉट्सअ‌ॅपवर अश्लील संदेश पाठवणे दुसऱ्या एका जवानाच्या अंगलट आले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात त्या जवनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

व्हॉट्सअॅपवरून अश्लील संदेश
व्हॉट्सअॅपवरून अश्लील संदेश
author img

By

Published : Dec 21, 2019, 9:40 PM IST

हिंगोली - राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला व्हॉट्सअ‌ॅप वर अश्लील संदेश पाठवणे दुसऱ्या एका जवानाच्या अंगलट आले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात त्या जवनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपी जवानाला ताब्यात घेतले आहे.

सचिन मायंदळे असे ताब्यात घेतलेल्या जवानाचे नाव आहे. मायंदळे हा हिंगोली येथील राज्य राखीव दलात गट क्रमांक 12 मध्ये कार्यरत आहे. याच गटात कार्यरत असलेल्या दुसऱ्या जवानाच्या पत्नीला आरोपीने 26 नोव्हेंबरला पहाटेपासून 28 नोव्हेंबरच्यापर्यंत व्हॉट्सअ‌ॅपवरून अश्लील संदेश पाठवले.

हेही वाचा - पतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबासाठी कंबर कसणाऱ्या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा - खासदार सुप्रिया सुळे
पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी मायंदळे याला ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेच्या मोबाईलमधील सिमकार्ड पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सय्यद हे करत आहेत.

Intro:*

हिंगोली- राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला तिच्या विरोधात एका जवानाला वट्सप वअश्लील चॅटिंग करणे चांगलेच अंगलट आलय. पत्नीच्या फिर्यदिवरून शहर पोलीस ठाण्यात त्या जवनाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या प्रकाराने पुन्हा एकदा राज्य राखीव पोलीस दलात एकच खळबळ उडालीय. आरोपी जवानास ताब्यात घेतलय.

Body:सचिन मायंदळे अस ताब्यात घेतलेल्या जवानाच नाव आहे. जवान मायंदळे हा हिंगोली येथील राज्य राखीव बळ गट क्रमांक 12 मध्ये कार्यरत आहे. तर येथेच कार्यरत असलेल्या एका जवानाच्या पत्नीला आरोपीने तिच्या इच्छा विरुद्ध 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 5. 33 ते 28 नोव्हेंबर रोजी रात्री 9 दरम्यान, वाट्सप वरून लज्जा वाटेल असे संदेश पाठवित राहिला. हा प्रकार पतीला माहीत झाल्याने एकच खळबळ उडालीय. पीडितिने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन, संदेश पाठवणाऱ्या जवानांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जवानाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पीडित महिलेच्या मोबाईल मधील सिमकार्ड ही पोलिसानी तपासासाठी ताब्यात घेतलंय. आता हा जवान नेमकी कधी पासून चॅटिंग करीत होता, काय करीत होता हे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. Conclusion:तपास पोनि सय्यद हे करीत आहेत. मात्र हिंगोली येथील राज्य राखीव दलात नेहमीच आशा वेगवेगळ्या घटना असल्याचे या घटनेने उघड झाले आहे. नेमकं हा खरा प्रकार काय आहे, हे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. मात्र या प्रकरणात पोलीसही माहिती देण्यात चांगलीच खबरदारी घेत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.