ETV Bharat / state

मद्यपान करून दुचाकी चालवायचा प्रयत्न कराल तर हे स्मार्ट हेल्मेट तो हाणून पाडेल

हिंगोलीत दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, आता एका शिक्षकाने स्मार्ट हेल्मेट बनवले आहे. या हेल्मेटमुळे मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची दुचाकीच सुरुच होणार नाही.

author img

By

Published : Feb 4, 2020, 6:38 PM IST

Updated : Feb 4, 2020, 7:46 PM IST

मद्यपान करून दुचाकी चालवायचा प्रयत्न कराल तर हे स्मार्ट हेल्मेट तो हाणून पडेल

हिंगोली - दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये मद्यपान करून अन् विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, आता या सर्वांचा बचाव करणारे स्मार्ट हेल्मेट एका शिक्षकाच्या कल्पनेतून विकसित केले गेले आहे. तुम्ही मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे हेल्मेट तुमची दुचाकीच सुरू होऊ देणार नाही. युवराज चित्ते (रा.औरंगाबाद) असे स्मार्ट हेल्मेटची निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.

हिंगोली येथे शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या इंस्पायर अवार्डमध्ये जालना बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद या पाच जिल्ह्यातील 148 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दरम्यान, चित्ते यांनी हेल्मेटचा प्रयोग सादर केलाय. हे हेल्मेट खरोखरच दुचाकीस्वारांसाठी जीवदानच ठरणार आहे. या हेल्मेटमध्ये वेगवेगळे किट बसवण्यात आले आहेत. अपघात झाल्यानंतर त्या कीटमध्ये असलेल्या सिमकार्डमधील सेव्ह असलेला संदेश काही सेकंदात संबंधित मोबाईलवर पाठवला जाईल. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरत आहे. यातून मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेक दुचाकीस्वार मृत्युमुखी देखील पडल्याचे समोर आले आहे. काही दुचाकीस्वार रस्त्यावर तडफडत असताना त्यांचे अनेक जण मोबाईलमध्ये चित्रीकरण करतात. मात्र, त्यांना उपचारासाठी हलवत नाहीत, यातूनही अनेक मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता हे हेल्मेट त्या दुचाकीस्वारांसाठी जीवनदायी ठरणार आहे. समाजाप्रती असलेल्या जबाबदारीतूनच हे स्मार्ट हेल्मेट विकसित करण्याचा निर्णय चित्ते यांनी घेतला. आपल्या आजूबाजूला बरेचसे अपघात घडत असतात. अशा वेळी उपचार मिळत नसल्याचे ही अनेक प्रकार घडतात.

हेल्मेटची मुख्य वैशिष्ट्य -

हेल्मेटमध्ये अल्कोहोल सेन्सॉरसाठी एमक्यू या उपकरणाचा वापर केलाय. जेव्हा या एम क्यू सेंसर अल्कोहोल सेन्स करेल तेव्हा ते आरडी नो कंट्रोलरला सिग्नल देईल त्यामुळे दुचाकी सुरू होणार नाही. हेल्मेटमध्ये बसण्यात आलेले दोन स्विच हे हेल्मेट घातलेल्याचा अपघात झाल्याचा सिग्नल कंट्रोलरला देईल. यामध्ये असलेल्या कंट्रोलरमध्ये सर्वच सेन्सरचा प्रोग्रॅम लिहिलेला असून विविध सेन्सरद्वारे कार्य घडत असल्याचे चित्ते यांनी संगितले. यामध्ये असलेल्या GSM मोडद्वारे अल्कोल व अपघाताचा संदेश साठवून ठेवलेल्या नंबरवर जातो, हेल्मेटमध्ये असलेल्या एम्पलीफायर सिस्टम वाक टाकचे काम करतो. या स्मार्ट हेल्मेटची किंमत ही 7 हजाराच्या आसपास असून, हे उपयोगी ठरणारे हेल्मेट मागणीनुसार बनवून दिले जात असल्याचे चित्ते यांनी सांगितले.

Intro:दिवसेंदिवस अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यामध्ये मद्यपान करून अन विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्याची संख्या सर्वाधिक जास्त आहे. मात्र आता या सर्वांचा बचाव करणार हे एका शिक्षकाच्या कल्पनेतून विकसित केलेलं हे स्मार्ट हेल्मेट. तुम्ही मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचा प्रयत्न करीत असाल तर हे हेल्मेट तुमची दुचाकीच सुरू होऊ देणार नाही.

Body:

युवराज चित्ते (रा.औरंगाबाद) असं स्मार्ट हेल्मेट ची निर्मिती करणाऱ्या शिक्षकाच नाव आहे. हिंगोली येथे शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या इंस्पायर अवार्ड मध्ये जालना बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद या पाच जिल्ह्यातील 148 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दरम्यान, चित्ते यांनी हेल्मेट चा प्रयोग सादर केलाय. हे हेल्मेट खरोखरच दुचाकीस्वारांसाठी जीवदानच ठरणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये बसविण्यात आलेल्या वेगवेगळ्या किट, हे अपघात झाल्यानंतर त्या किट मध्ये असलेल्या सिमकार्ड मधील सेवा असलेल्या मोबाईलवर संदेश काही सेंकंदात धडकेल. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरत आहे यातून मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत यामध्ये अनेक दुचाकीस्वार मृत्युमुखी देखील पडल्याचे समोर आले एवढेच नव्हे तर काही दुचाकीस्वार हे रस्त्यावर तडपत असताना त्यांचे अनेक जण मोबाईलमध्ये चित्रीकरण करतात मात्र त्यांना उपचारासाठी अजिबात हलवत नाहीत यातूनही अनेक मृत्यूच्या घटना घडल्या आहेत मात्र आताही स्मार्ट हेल्मेट हे त्या दुचाकी विचारांसाठी जीवनदायी ठरणार आहे. समाजाप्रती असलेली सामाजिक जबाबदारीतुनच हे स्मार्ट हेल्मेट प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय चित्ते यांनी घेतलाय. आपल्या आजू बाजूला बरेचसे अपघात घडत असतात, अशात वेळीच उपचार मिळत नसल्याचे ही अनेक प्रकार घडतात. तर कधी रुग्णवाहिका वेळेत दाखल न होणे, तर कधी मद्यपान करून गाडी चालविणे अन अपघात झाल्यानंतर मृत्यू ही ओढावू शकतो. मात्र हे स्मार्ट हेल्मेट सर्व माहिती संदेश द्वारे कळवेल.
हेल्मेट मध्ये अल्कोहोल सेन्सॉर साठी एम क्यू या उपकरणाचा वापर केलाय. जेव्हा या एम क्यू सेंसर अल्कोहोल सेन्स करेल तेव्हा ते आरडी नो कंट्रोलर ला सिग्नल देईल त्यामुळे बाकीच सुरू होणार नाही.

Conclusion:तर हेल्मेट मध्ये बसण्यात आले दोन स्विच हे हेल्मेट घातल्याचा अपघात झाल्याचा सिग्नल कंट्रोल देईल. यामध्ये असलेल्या कंट्रोलर मध्ये सर्वच सेन्सर चा प्रोग्रॅम लिहिलेला असून विविध सेन्सर द्वारे कार्य घडत असल्याचे चित्ते यांनी संगितले. तर या मध्ये असलेल्या gsm मोडद्वारे अल्कोल व अपघाताचा संदेश साठवून ठेवलेल्या नंबर वर जातोय, शिवाय हेल्मेट मध्ये असलेल्या एंपलीफायर सिस्टम मध्ये वाक टाक च काम करतो. या स्मार्ट हेल्मेट ची किमीत ही 7 हजाराच्या आसपास असून, हे उपयोगी ठरणार हेल्मेट मागणीनुसार बनवून दिले जात असल्याचे चित्ते यांनी सांगितले.
Last Updated : Feb 4, 2020, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.