ETV Bharat / state

हिंगोलीतील 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

गणेश ज्ञानदेव वाबळे, विलास शिनगारे, नितीन रामदिनवार या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे निलंबन करण्यात आले.

निलंबन
author img

By

Published : Aug 16, 2019, 7:50 AM IST

Updated : Aug 16, 2019, 12:07 PM IST

हिंगोली - यंदाही हिंगोली येथे शिवसेनेच्यावतीने कावड यात्रेचे आयोजन केले होते. कावड यात्रा कलमी मार्गे जात असताना मैदानाजवळ अचानक कावड यात्रेवर दगडफेक झाली. यामध्ये अनेक कावड यात्रेकरू जखमी झाले होते. नंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने सौम्य लाठीचार्ज करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याच भयंकर परिस्थितीत चोख कर्तव्य बजावणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे निलंबन केले. हे चुकीचे असल्याचे म्हणत शिवसेनेच्यावतीने पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत गृहमंत्र्यांकडे त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे.

हिंगोलीतील 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

हिंगोली शहरात कावड यात्रा आणि ईद हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आले. कावड यात्रा कळमूरीकडे जात असताना इतका मैदानाजवळ कावड यात्रेवर दगडफेक केली. यामध्ये जवळपास 25 ते 30 वाहनांचे नुकसान देखील झाले होते. हळूहळू हा वाद वाढतच गेला, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेत ताबडतोब शहरात जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही केला. त्यानंतर वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, अशाच भयंकर परिस्थितीत कर्तव्य बजावलेल्या गणेश ज्ञानदेव वाबळे, विलास शिनगारे, नितीन रामदिनवार या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. वास्तविक पाहता या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावल्यामुळेच पुढील अनर्थ टळला आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओवरून पोलीस प्रशासनाने निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करावे आणि त्या कर्मचऱ्याना सेवेत रुजू करून घेण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने केली आहे.

या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द न केल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन दिल्यानंतर खरोखरच पोलीस प्रशासन या निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:यंदाही हिंगोली येथे शिवसेनेच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन केले होते कावड यात्रा कलमी मार्गे जात असताना मैदानाजवळ अचानक कावड यात्रेवर दगडफेक झाली यामध्ये अनेक कावड यात्रेकरू जखमी झाले नंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती मात्र पोलिस प्रशासनाने सोमे लाठी चार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याच भयंकर परिस्थितीत चोख कर्तव्य बजावणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे व्हायरल व्हिडीओ मुळे निलंबन केले. हे साप चुकीचे असल्याचे म्हणत शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत गृहमंत्र्यांकडे त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केलीय.

Body:हिंगोली शहरात कावड यात्रा आणि ईद हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आले. कावड यात्रा कळमूरी कडे जात असताना इतका मैदानाजवळ कावड यात्रेतील काही यात्रेकरूंनी घोषणाबाजी केल्याने मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या अन त्यांतील काही युवकांनी थेट कावड यात्रेवर दगडफेक केली. यामध्ये जवळपास 25 ते 30 वाहनांचे नुकसान देखील झाले हळूहळू हा वाद वाढतच गेला परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती मात्र पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत ताबडतोब शहरात जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठी चार्ज ही केला. अन वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र अशाच भयंकर परिस्थितीत चोक कर्तव्य बजावलेल्या गणेश ज्ञानदेव वाबळे, विलास शिनगारे, नितीन रामदिनवार या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना व्हायरल व्हिडिओ मुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने निलंबित केले. वास्तविक पाहता या पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावल्या मुळेच पुढील अनर्थ टळला आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ वरून पोलीस प्रशासनाने निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करावे आणि त्या कर्मचऱ्याना सेवेत रुजू करून घेण्याच्या मागणी शिवसेनेच्या वतीने केलीय.

Conclusion:या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द न केल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. आता शिवसेनेच्या वतीने निवेदन दिल्यानंतर खरोखरच पोलीस प्रशासन या निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करते की काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वास्तविक पाहता संपूर्ण महाराष्ट्रात या व्हायरल व्हिडिओची चर्चा चांगलीच रंगली आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीतच खुद्द पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी सांगितले होते. या व्हिडिओमध्ये खुद लाठीचार्ज करत असलेले पोलिस कर्मचारीच घरासमोर उभ्या असलेल्या वाहनावर आणि बंद असलेल्या दारावर देखील दांडे मारतांना कैद झालेले आहेत.

बाईट- शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर (दाढी)
व्हिज्युअल- 1) पोलीस कर्मचारी घरासमोरील उभ्या वाहनावर दंडे मारतांना
2) घरावर आणि घराच्या बाजूला असलेल्या पथदिवे यावर दंडा मारताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले पोलिस कर्मचारी

हे सर्व विजवल एफ टी पी केली आहेत

एका बाजूने व्हिज्युअल अन दुसऱ्या बाजूने
बाईट वापरावा

Last Updated : Aug 16, 2019, 12:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.