ETV Bharat / state

सराईत गुन्हेगार पाच तलवारीसह अटकेत; एक तलवार चांदीची - hongoli police news

एक तलवार ही चांदीची असून तिचे वजन 500 ग्रॅम आहे. बाजार भावानुसार या तलवारीची किंमत 24 हजार रुपये आहे. आरोपीने ही तलवार मंदिरातून किंवा धार्मिक स्थळातून चोरली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

police-arrested-criminal-with-five-swords-in-hingoli
सराईत गुन्हेगार पाच तलवारीसह अटकेत
author img

By

Published : Dec 30, 2019, 9:13 AM IST

हिंगोली- जिल्ह्यातील कळमनुरी येथे स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवादविरोधी कक्ष यांनी छापा टाकून पाच तलवारी जप्त केल्या आहेत. त्यातील एक तलवार चांदीची आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सराईत गुन्हेगार पाच तलवारीसह अटकेत

हेही वाचा- CAA Protest: दिल्लीतील शाहीन बाग परिसरात 'जेल भरो' आंदोलनाला सुरुवात

सुनील सिंग गुलाब सिंग बावरी, असे आरोपीचे नाव आहे. कळमनुरी येथील इंदिरानगर झोपडपट्टी भागातील सुनील सिंग याच्या घरामध्ये तलवारी असून तो एखादा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर व पथकाने छापा टाकला. यात पाच विनापरवाना वापरात असलेल्या तलवारी आढळल्या. त्यापैकी एक तलवार ही चांदीची असून तिचे वजन 500 ग्रॅम आहे. बाजार भावानुसार या तलवारीची किंमत 24 हजार रुपये आहे. आरोपीने ही तलवार मंदिरातून किंवा धार्मिक स्थळातून चोरली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवादविरोधी कक्ष यांनी छापा टाकून एक चांदीची अन इतर चार आशा एकूण पाच तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Body:सुनील सिंग गुलाब सिंग बावरी अस आरोपीच नाव आहे. कळमनुरी येथील इंदिरानगर झोपडपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या आरोपी सुनील सिंग याच्या घरांमध्ये तलवारी असल्याची गोपनीय माहिती स्थानिक पुणे शाखेला मिळाली होती तसेच सदरील आरोपी हा काहीतरी किंवा एखादा गुन्हा करणार असल्याचेही खबऱ्या मार्फत समजले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ओमकार चिंचोळकर व पथकाने छापा मारला असता आरोपीच्या घरात एकूण पाच तलवारी विनापरवाना बाळगत असल्याचे आढळून आले त्यापैकी एक तलवार ही चांदीची असून तिचे वजन 500 ग्रॅम आहे बाजार भावानुसार सदरील तलवारीची किंमत ही 24 हजार रुपये आहे. Conclusion:आरोपीने ही तलवार कोणत्यातरी मंदिरातून किंवा धार्मिक स्थळातून चोरून आणली असावी, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे त्यानुसार सदरील तलवार ही नेमकी कोणत्या मंदीरातील आहे. याची चौकशी केली जात आहे विशेष म्हणजे आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे हे त्याच्यावर घरफोडीचे ही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपीकडे चक्क चांदीची तलवार निघाल्यामुळे परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.