ETV Bharat / state

साडेबारा वाजताची सभा अन् मुख्यमंत्री पोहोचले सव्वाचारला, नागरिकांचा सभास्थानाहून काढता पाय

नागरिक सकाळी ११ वाजतापासून सभास्थळी ताटकळत बसले होते. मात्र, वाढत्या तापमानाने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. पाणी-पाणी करून नागरिक ओरडत होते. मात्र, याठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे बरेच नागरिक कंटाळून उठून गेल्याचे पाहायला मिळाले.

author img

By

Published : Apr 12, 2019, 9:25 PM IST

Updated : Apr 12, 2019, 10:51 PM IST

मुख्यमंत्र्यांची सभा सोडून जाताना नागरिक

हिंगोली - आखाडा बाळापूर येथे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेचे आयोजन केले होते. सभा दुपारी साडेबारा वाजता पार पडणार होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सभेच्या ठिकाणी ४.१५ वाजता पोहोचले. मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी उशीर होत असल्याने नागरिक सभास्थानाहून काढता पाय घेत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांची सभा सोडून जाताना नागरिक

साडेबारावाजता मुख्यमंत्र्यांच्या सभेची आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नागरिक सकाळी ११ वाजतापासून सभास्थळी ताटकळत बसले होते. मात्र, वाढत्या तापमानाने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. पाणी-पाणी करून नागरिक ओरडत होते. मात्र, याठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे बरेच नागरिक कंटाळून उठून गेल्याचे पाहायला मिळाले.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेचे आयोजन केले होते. सभेची वेळ ही दुपारी बारा वाजता सभा पार पडणार होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सभा ठिकाणी चार वाजले तरी पोहोचू शकले नसल्याने, मात्र नागरिकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

Body:नागरिक सकाळी अकरा वाजेपासूम सभस्थळी ताटकळत बसले होते. मुख्यमंत्री यांच्या सभेची साडे बाराची वेळ होती. मात्र वाढत्या उष्ण तापमानाने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे सभेत पाणी पाणी करत नागरिक ओरडत होते. तर बरेच नागरिक कंटाळून उठून गेल्याचे पहावयास मिळाले.

Conclusion:या ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था नसल्याने नागरिक तहानेने व्याकूळ झाले होते. तर खुर्च्या ही गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले.
Last Updated : Apr 12, 2019, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.