ETV Bharat / state

हिंगोलीत तरुणाची गळफास लावून आत्महत्या; कारण अस्पष्ट

हिंगोली जिल्ह्यातील पुयनी या गावातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बळीराम दशरथ चोपडे, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

हिंगोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Aug 18, 2019, 11:57 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पुयनी या गावातील एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बळीराम दशरथ चोपडे, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

रविवारी पहाटेच्या वेळी वसमत तालुक्यातील पुयनी या गावातील बळीराम दशरथ चोपडे, या तरुणाने आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर बळीरामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण अध्यापही समजू शकले नाही.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून आत्महत्येचे सत्र सुरू आहे. या अगोदरही स्वातंत्र्यदिनी एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

Intro:
हिंगोली- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून आत्महत्येचे सत्र कायमच सुरू आहे. आजही वसमत तालुक्यातील पुयनी येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आलीय. या घटनेने गावासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बळीराम दशरथ चोपडे अस मयताच नाव आहे.

Body:
जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चक्क स्वातंत्र्यदिनी एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तोच पुन्हा पुणे येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अध्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना .Conclusion:मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, अन प्रेत शेवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. याप्रकरणी अजून तरी कोणतीही नोंद झालेली नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.