ETV Bharat / state

पालकमंत्री नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर; शंभर टक्के भरपाईची शेतकऱयांची मागणी

सध्या दुष्काळ दौऱ्यावर आसलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी नुकसानाबद्दल कैफियत मांडली. यावेळी, शेतकऱयांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले असून, पूर्ण भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या दुष्काळ दौऱ्यावर आसलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी नुकसानाबद्दल कैफियत मांडली.
author img

By

Published : Nov 2, 2019, 2:20 PM IST

हिंगोली - सलग दहा दिवस चाललेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. यामुळे सोयाबीनसह खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

सध्या दुष्काळ दौऱ्यावर आसलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी नुकसानाबद्दल कैफियत मांडली.

सध्या दुष्काळ दौऱ्यावर आसलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी नुकसानाबद्दल कैफियत मांडली. यावेळी, शेतकऱयांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले असून, पूर्ण भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे येणार असल्याने पहाटे सहा वाजल्यापासून विविध भागातील शेतकरी आपल्या बांधावर जमले होते. पालकमंत्र्यांनी सर्वप्रथम येलदरी भागातून पाहणीस सुरुवात केली. यावेळी पावसाने भिजलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना दाखवल्यानंतर, नासाडी झालेल्या पिकांचा पूर्ण मोबदला सरकाकडून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Intro:

हिंगोली- जिल्ह्याला सलग दहा दिवस पावसाने पूर्णपणे झोडपून काढले यामध्ये सोयाबीन सह खरिपातील सर्वच पिके हातची गेल्याने शेतकरी हा पूर्णपणे हतबल झाला आहे. आज दुष्काळ दौऱ्यावर आलेले पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी शेतीतील पिके गेल्या संदर्भात कैफियत मांडली त्यावर शंभर टक्के नुकसान झाल्याचे खुद पालकमंत्री त्यांनी मान्य केले त्यामुळे सर्वाना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय.

Body:नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे येणार असल्याने पहाटे सहा वाजेपासून विविध भागातील शेतकरी आपल्या बांधावर जाऊन बसले होते पालकमंत्र्यांनी सर्वप्रथम येलदरी भागातून पाहण्यास सुरुवात केलीय.घेतलीय.Conclusion: यावेळी पावसाने भिजलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना दाखवले यामध्ये शंभर टक्के सोयाबीनचे नुकसान झाल्याचं खुद पालकमंत्र्यांनी मान्य केलेय. तर शेतकरी सांगत असलेली कशी येत पालकमंत्री सावे यांनी अतिशय शांतपणे ऐकूनघेतले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.