ETV Bharat / state

मृग नक्षत्र कोरडाच, पेरणीच्या तयारीतील शेतकऱ्यांची वाढली तगमग

मृग नक्षत्र लागून 7 दिवस उलटून गेले. तरीही अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरणीसाठी मोठी तगमग होत असल्याचे दिसून येत आहे.

author img

By

Published : Jun 15, 2019, 8:31 PM IST

मृग नक्षत्र कोरडाच, पेरणीच्या तयारीतील शेतकऱ्यांची वाढली तगमग

हिंगोली - मृग नक्षत्र लागून 7 दिवस उलटून गेले. तरीही अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरणीसाठी मोठी तगमग होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची मोठ्या लगबगीने तयारी केली आहे. मात्र, पाऊस न पडल्यामुळे काहीसे वेगळे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पेरणीच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी चातकांप्रमाणे पावसांची वाट पाहत आहेत.

मृग नक्षत्र कोरडाच, पेरणीच्या तयारीतील शेतकऱ्यांची वाढली तगमग

हिंगोली जिल्ह्यात मागील 3 ते 4 वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. क्विंटलाने होणारे मालाचे उत्पादन हे निसर्गाच्या अवकृपेमुळे किलोवर येऊन ठेपले आहे. वास्तविक पाहता हिंगोली जिल्ह्यात खरीपाच्या पिकालाच सर्वाधिक जास्त महत्त्व आहे. खरीप हंगाम हा रोपे वाढीसाठी अनुकूल हंगाम असतो. या हंगामात जे रोपे टाकले जातील त्यांची निश्चितच वाढ होते, तसेच या काळात पिकांना पावसाचे हक्काचे पाणी असल्याने ही शेतकऱ्याला याचा फायदा होतो. त्यामुळे शेतकरी याच हंगामावर सर्वाधिक जास्त अवलंबून असतो.

जिल्ह्यात खरीपाचे 3 लाख 85 हजार एवढे पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी सोयाबीनचे सव्वा दोन लाख तर 44 हजार हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. मात्र, पाउसच नसल्याने शेतकऱ्यांनी शेती नीट केलेली असली तरी अजून बियाणांची खरेदी केली नाही. मागील वर्षी 15 जूनपर्यंत उभार खरिपाची पेरणी आटोपली होती. मात्र, यंदा पेरणीला कुठेही सुरू झाली नाही. तर कृषी केंद्रतील बियाणांची 10 ते 15 टक्के देखील विक्री झाली नाही.

Intro:मर्ग नक्षत्र लागून सात दिवस उलटून गेलेत अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्याची आता कुठे खरिपाच्या पेरणीसाठी मोठी तगमग झाल्याची दिसून येते. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी मोठ्या लगबगीने करून ठेवली राणे नीटनेटकी केली असून, फक्त बि-बियाणे खरेदी बाकी ठेवली. मागील वर्षी आतापर्यंत अर्ध्या उभार पेरणी आटोपली होती.मात्र यावर्षी उलट परिस्थिती निर्माण झालेली दिसते. शेतकऱ्यांमध्ये एवढी घालमेल वाढले की चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

Body:हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. क्विंटलाने होणार माल हा निसर्गाच्या अवकरूपे मुळे किलोवर येऊन ठेपला आहे., वास्तविक पाहता हिंगोली जिल्ह्यात खरीप याच पिकाला सर्वाधिक जास्त महत्त्व आहे. खरीप हंगाम हा मुळातच रोपे वाढीसाठी अनुकूल वातावरणाचा हंगाम असतो. या हंगामात जे रोपे टाकले जातील त्यांची निश्चितच वाढ होते, तसेच हे निसर्गाचे हक्काचे पाणी असल्याने ही शेतकऱ्याला याचा फायदा होतो. त्यामुळे या हंगामावर शेतकरी सर्वाधिक जास्त अवलंबून असतो. जोरदार पाऊस झाला तर तो रबीसाठी उपयोगी ठरतो. मात्र तीन वर्षाची परिस्थिती बघता जोरदार पाऊस झालेलाच नाही. यंदा तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असून, अजून एकही जोरदार पाऊस सुरू झलेला नसल्याने शेतकऱ्यांची घाल मेल वाढली आहे. जिल्ह्यात खरिपाचे ३ लाख ८५ हजार एवढे पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी सोयाबीन चे सव्वा दोन लाख तर ४४ हजार हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. मात्र पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी शेती नीट केलेली असली तरी अजून बी बियानाची खरेदी केली नाही.

Conclusion:मागील वर्षी अद्याप पर्यन्त अर्ध्या उभार खरिपाची पेरणी आटोपली होती मात्र यंदा पेरणीला कुठे ही सुरू झाली नाही. अर्धा जून संपत आला असला तरी मे सारखाच उन्हाळा वाटतोय. त्यातच ज्या कृषी केंद्रावरून आतापर्यंत अर्ध्याच्यावर खते बियाणे ची विक्री होत होती. त्या कृषी केंद्र चालकांची सध्या स्थितीमध्ये 10 ते 15 टक्के देखील विक्री झाली नाही यावरूनच स्पष्ट दिसून येते की शेतकरी हे आकाशाकडे एक टक डोळे लावून बसले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.