ETV Bharat / state

हिंगोलीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, खुनाची शक्यता

हिंगोली शहराजवळच्या कॅनल रोडवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही

हिंगोली शहरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदहे
author img

By

Published : Sep 24, 2019, 12:02 PM IST

हिंगोली- वसमत शहरापासून जवळच असलेल्या कॅनल रोडजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. वसमत शहर पोलीस ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेहाजवळ मोठ्याप्रमाणात रक्त साचल्यामुळे खुनाची शक्यता वर्तवली जात आहे.

वसमत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कॅनाल परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेहाजवळ डोक्याच्या बाजूला मोठयाप्रमाणात रक्त साचले अन जवळच गुटखा पुड्या, पैसे अन रेल्वेचे तिकीट ही आढळून आले. साधारणतः 40 ते 45 वयाची ही व्यक्ती असून, अजून तरी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी पडलेले रक्त पुर्णतः गोठून गेले आहे. त्यामुळे ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Intro:

हिंगोली- वसमत शहरापासून जवळच असलेल्या कॅनल रोड जवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळा. वसमत शहर पोलीस ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. मृतदेहाजवळ मोठ्याप्रमाणात रक्त साचलेल्यामुळे खुनाची शक्यता वर्तवली जात आहे.

Body:वसमत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कॅनाल परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. मृतदेहाजवळ डोक्याच्या बाजूला मोठयाप्रमाणात रक्त साचले अन जवळच गुटखा पुड्या, पैसे अन रेल्वेचे तिकीट ही आढळून आलेय. Conclusion:साधारणतः 40 ते 45 वयाची ही व्यक्ती असून, अजून तरी व्यक्ती ची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी पडलेले रक्त पुर्णतः गोठून गेले. त्यामुळे ही घटना दोन दोन दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.