ETV Bharat / state

हिंगोलीत भाजपच्या 'गोल्डन मॅन'ला शस्त्राचा धाक दाखवून लुटले - दरोडेखोर

या प्रकरणी नगरसेवक सीताराम म्यानेवार यांच्या फिर्यादीवरून वसमत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. हा कट होता की दुसरे काही हे या प्रकरणाचा शोध लागल्यावरच खरे कारण समोर येईल.

नगरसेवकाची चोरांनी फोडलेली कार आणि नगरसेवक सीताराम म्यानेवार.
author img

By

Published : Jun 9, 2019, 11:26 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील वसमत येथील गोल्डन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सीताराम म्यानेवार असे या नगरसेवकचे नाव आहे.

Glass shatter car by robbers
नगरसेवकाची चोरांनी फोडलेली कार.

नगरसेवक म्यानेवार हे शुक्रवारी रात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान नांदेड वरून (एम एच ३८ -७१४६) या क्रमांकाच्या कारने वसमतकडे येत होते. दरम्यान, टाकळगाव येथे त्यांची कार अडवून, त्यांना कारचा दरवाजा उघडण्यासाठी चोरटे इशारा करत होते. नगरसेवक कारचा दरवाजा उघडत नसल्याने दरोडेखोरांनी समोरील काच फोडली. तेव्हा नगरसेवकांनी कारचा दरवाजा उघडताच चोरट्यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवला. व त्यांच्याकडील ४ लाख २० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी पळविली.

या घटनेने वसमत शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नगरसेवक सीताराम म्यानेवार यांच्या फिर्यादीवरून वसमत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. हा कट होता की दुसरे काही हे या प्रकरणाचा शोध लागल्यावरच खरे कारण समोर येईल.

दरोडेखोरांनी गाड्या लुटण्यास सुरुवात केल्याने मार्गावरून ये जा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे नुकतेच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होऊन त्या त्या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.

Intro:

हिंगोली- जिल्ह्यातील वसमत येथील गोल्डन मॅन म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या भाजपा च्या नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला करून समोरील काचा फोडल्या अन शस्त्राचा धाक दाखून लुटले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री च्या सुमारास घडली. सीताराम म्यानेवार असं या नगरसेवकच नावं आहे.

Body:
नगरसेवक म्यानेवार हे शुक्रवारी रात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान नांदेड वरून एम एच ३८ ७१४६ य क्रमांकाच्या कारने वसमत कडे येत होते. दरम्यान, टाकळगाव येथे त्यांची कार अडवून, त्याना कारच दरवाजा उघडण्यासाठी चोरटे इशारा करत होते. नगरसेवक कारचा दरवाजा उघडत नसल्याने दरोडेखोरांनी समोरील काच फोडली.तेव्हा नगरसेवकानी कार चा दरवाजा उघड्ताच त्याना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील
४ लाख २० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी पळविली.
या घटनेने वसमत शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नगरसेवक सीताराम म्यनेवार यांच्या फिर्यादीवरून वसमत पोलीस ठाण्यात अज्ञान आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या दरोडे खोराचा शोध घेतायत. दरोडेखोरांची आता एवढी मजल वाढली आहे की, चक्क आता गाड्या लुटण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होऊन त्या त्या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. Conclusion:मात्र दरोडेखोरानी एक प्रकारची या अधिकाऱ्यांना चेतावनीच दिलीय. आता या प्रकरणाचा शोध लागल्यावर च खरे कारण समोर येणार आहे. हा कट होता की दुसरेच काही. मात्र सध्या तरी या भागात चिंताग्रस्त वातावरण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.