हिंगोली - शहरात श्रीराम नवमीनिमित्त जागोजागी भगवे झेंडे आणि भगवे पताके लावल्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. राम जन्मोत्सवानिमित्त शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. यात मोठ्या संख्येने दुचाकीस्वार सहभागी झाले होते. या रॅलीत चिमुकल्यांनी सादर केलेला राम-लक्ष्ममाचा सजीव देखावा आकर्षणीय ठरला.
श्रीराम नवमीनिमित्त हिंगोलीत भव्य दुचाकी रॅली - rally
दरवर्षीच श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्यदिव्य रॅलीचे आयोजन केले जाते. याहीवर्षी रॅलीमध्ये अनेक नागरिक सहभागी झाले होते. वाढत्या तापमानातही नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता.
श्रीराम नवमीनिमित्त हिंगोलीत भव्य दुचाकी रॅली
हिंगोली - शहरात श्रीराम नवमीनिमित्त जागोजागी भगवे झेंडे आणि भगवे पताके लावल्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. राम जन्मोत्सवानिमित्त शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. यात मोठ्या संख्येने दुचाकीस्वार सहभागी झाले होते. या रॅलीत चिमुकल्यांनी सादर केलेला राम-लक्ष्ममाचा सजीव देखावा आकर्षणीय ठरला.
Intro:हिंगोली शहरात श्री रामनवमीनिमित्त जागोजागी भगवे झेंडे व भगवे पताके लावल्यामुळे आख्खे शहर भगवेमय झाल्याचे दिसून येत आहे तसेच राम जन्मोत्सव समितीच्या वतीने काढलेल्या भव्य दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने दुचाकीस्वार सहभागी झाले होते. तर चिमुकल्याने राम-लक्ष्मणचा सादर केलेला सजीव देखावा सर्वांचे आकर्षण ठरला. रॅलीत भव्य श्रीरामाची मूर्ती होती तसेच मोठ्या संख्येने स्वयंसेवकही असल्यामुळे रॅली अतिशय शांततेत पार पडली. वाढत्या तापमानामुळे रॅली सोबतच पाण्याचे टँकरही ठेवण्यात आल्याचे दिसून आले.
Body:हिंगोली शहरात जागो जागी भगवे झेंडे लावण्यात आल्यामुळे शहरात भक्तिमय वातावरण दिसून आले एवढेच नव्हे तर भगवे झेंडे खरेदीसाठी श्रीराम जन्मोत्सव समिती च्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याचे पहावयास मिळाले एवढ्या उष्ण तापमानातही मोठ्या संख्येने दुचाकीस्वार रॅलीमध्ये सहभागी झाल्याने रॅली सर्वांचेच आकर्षण बनली होती.
Conclusion:दरवर्षीच श्रीराम जन्मोत्सव समिती च्या वतीने भव्यदिव्य रॅलीचे आयोजन केले जाते याहीवर्षी रॅलीमध्ये असंख्य नागरिक सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढून हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या खाकीबाबा मठात या रॅलीचा समारोप केला