ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : राहुलच्या रूपाने माझा राजूच घरी येतोय; माजी मंत्री रजनी सातव यांची भावना - Rajiv Satav mother Rajni Satav

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) हिंगोली जिल्यातील कळमनुरी येथे दाखल झाली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव ( Rajeev Satav ) यांच्या घरी राहुल गांधी भेट देणार आहेत. दिवंगत खा. राजीव सातव यांच्या आई माजी मंत्री रजनी सातव ( Rajiv Satav mother Rajni Satav ) यांनी राहुलच्या रूपाने राजीवच घरी येणार असल्याची भावना ( Late MP Rajeev Satav ) व्यक्त केली आहे.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra
author img

By

Published : Nov 12, 2022, 7:23 PM IST

हिंगोली - कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा हिंगोली ( Bharat Jodo Yatra ) जिल्ह्यातील कळमनुरी येथे दाखल झाली आहे. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) येणार असल्याने, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे, अशाच परिस्थितीत राहुल गांधी हे दिवंगत राजीव सातव यांच्या घरी येणार आहेत, त्यामुळे राहुलच्या रूपाने राजीवच घरी येणार असल्याची भावना दिवंगत खा. राजीव सातव ( Late MP Rajeev Satav ) यांच्या आई माजी मंत्री रजनी सातव ( Rajiv Satav mother Rajni Satav ) यांना अश्रू अनावर झाले.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा

राहुल गांधी येत असल्याचा आनंद - यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा ( Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra ) कळमनुरी येथे पोहोचली मुक्कामी थांबणार आहे, दरम्यान, राहुल गांधी हे रजनी सातव यांची भेट घेणार आहेत. आज राजू सातव असते तर खरोखरच अजूनही भव्य असे स्वागत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे केले असते परंतु दुर्दैवाने आज राजू सातव आपल्यामध्ये नाही येत. याची मनामध्ये फार दुःख आहे.

राजू सातव यांचे हिंगोलीसाठी मोठे काम - राहुल गांधी घरी येणार असल्याने त्यांच्या रूपाने राजू सातवच आज आमच्या घरी आले असल्याची भावना माजी मंत्री रजनी सातव ( Rajini Satav ) यांनी व्यक्त केली. राजू सातव यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी खूप झटून मोठ्या परिश्रमाने विकास कामे केली आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी नेमका निधी कसा उभा करायचा याची त्यांना पूर्णतः जाण होती. परंतु राजीव सातव यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्याच्या विकासाला खेळ बसली असून ते जाण्याने एकट्या हिंगोली जिल्ह्यावरच नव्हे तर संपूर्ण जनतेचे नुकसान झाले आहे. तसेच काँग्रेसमध्ये त्यांची उणीव वारंवार येत असल्याचे देखील रजनी सातव यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.