ETV Bharat / state

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटातच दगावले बाळ - पोटातील बाळ दगावले

हिंगोली येथे दोन दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी दाखल केलेल्या महिलेच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याने पोटातील बाळ दगावल्याची घटना घडली. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला आहे.

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटातच दगावले बाळ
author img

By

Published : Aug 16, 2019, 10:37 PM IST

हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हलगर्जीपणा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याने पोटातील बाळ दगावल्याची घटना घडली आहे.

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटातच दगावले बाळ
हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागातील परवीन शेख या महिलेला प्रसुती वेदना जाणवत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिला प्रसुती कळामुळे विव्हळत होती, तर महिलेचे नातेवाईक महिलेच्या प्रसुतीची प्रतीक्षा करत होते. मात्र बराच वेळ होऊनही डॉक्टरांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. तसेच अचानक संबधित महिलेला नांदेड येथे घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यावेळी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती, त्यामुळे नातेवाईकांची धावपळ उडाली.
या सर्व गोंधळात महिलेच्या पोटातील बाळ दगावले. या प्रकरणावर रुग्णालय प्रशासन काहीच बोलायला तयार नाही. या रुग्णालयात प्रसूती मातांना तपासण्यासाठी नेहमीच हलगर्जीपणा केला जातो. याबाबत वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Intro:

हिंगोली- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हलगर्जी पणा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. एवढेच नव्हे तर प्रसुती मातांच्या बाबतीत तर हे रुग्णालय एवढे निष्काळजी आहे की, ते शब्दात ही नाही सांगता येत नाही. दोन दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेवर उपचार करण्यासाठी हगय केल्याने तिच्या पोटातील बाळ दगावले. वरून हे रुग्णालय तरीही हे रुग्णालय केवळ बुडवावे चे उत्तर देत सदरील महिलेला नांदेड येथे रेफर करण्याचा सल्ला देतय.

Body:हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागातील परवीन शेख या महिलेला परसुती करा जाणवत असल्याने सदरील महिलेला परिस्थितीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र नेहमीच या रुग्णालयात प्रसूती मातांना तपासण्यासाठी हलगर्जीपणा केला जातो तो या मातेच्या स्थिती वरून समोर आलाय. बराच वेळ होऊनही ही बाब डॉक्टर सांगत नव्हते. तर दुसरीकडे महिलेचे नातेवाईक महिलेच्या प्रसूतीची प्रतिक्षा करत होते. तर महिला दुःखाने विव्हळत होती. अशातच महिलेला नांदेड येथे रेफर केले. मात्र 108 क्रमांकाची रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती. त्यामुळे नातेवाईकांची मोठी पंचायत निर्माण झालीय. यावर डॉक्टर ही काहीच बोलायला तयार नव्हते. या Conclusion:रुग्णालयाचे नेहमीच वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. या वर वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.