ETV Bharat / state

'सीएए'विरोधात मुस्लीम समाजाचे मुंडण आंदोलन

कळमनुरी येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंडण आंदोलन करण्यात आले.

मुंडण आंदोलनात सहभागी आंदोलनकर्ते
मुंडण आंदोलनात सहभागी आंदोलनकर्ते
author img

By

Published : Jan 28, 2020, 10:51 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील कळमनुरी येथे प्रजासत्ताक दिनापासून (दि. 26 जानेवारी) मुस्लीम समाज सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 27 जानेवारी) मुस्लीम समाज बांधवांनी सामूहिक मुंडण करून सरकारचा निषेध केला आहे.

मुंडण आंदोलनात सहभागी आंदोलनकर्ते

मुस्लीम बांधवाच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, यासाठी आंदोलने काढूनही सरकार यामध्ये अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. या कायद्यामुळे मुस्लिमांसह इतर समाजाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता कळमनुरी येथे मुस्लीम बांधव दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून सरकारचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - हिंगोलीत शिवभोजन थाळीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

हिंगोली शहरासह जिल्ह्यातीस वसमत, औंढा नागनाथ आता कळमनुरी येथे मुस्लीम बांधवांच्या वतीने हे आंदोलन केले जाते. मुस्लीम युवक देखील सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारची रंगरंगोटी करणार आहेत. मुंडण आंदोलन करत सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली.

हेही वाचा - हिंगोलीतून संविधान उद्देशिकेच्या वाचनास सुरुवात, शालेय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थित केले वाचन

Intro:*

हिंगोली - जिल्ह्यातील कळमनुरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पासून मुस्लिम समाज बांधव सीएए, एनंआरशी, एनंपीआर, विरोधात धरणे आंदोलन सुरू केलय आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक मुंडण करून सरकारचा निषेध केलाय.

Body:मुस्लिम बांधवाच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा यासाठी आंदोलन मोर्चे काढून ही सरकार यामध्ये अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. या कायद्यामुळे मुस्लिम बांधवांचे व इतर समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे आता कळमनुरी येथे मुस्लिम बांधव दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारे आंदोन करून सरकारचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात वसमत, हिंगोली, औंढा नागनाथ आता कळमनुरी येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने हे आंदोलन केले जाते. मुस्लिम युवक देखील सरकारचे आपल्या Conclusion:मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारची रंगरंगोटी करणार आहेत. तर आज मुंडन आंदोलन करीत सरकार विरुद्ध घोषणा बाजी केलीय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.