ETV Bharat / state

पाहुण्यांना रस्ता दाखविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू - on the spot

जिल्ह्यातील जामठी बु. येथे विवाह प्रसंगी आलेल्या पाहुण्यांना रस्ता दाखवण्यासाठी गेलेल्या एकाचा अपघाती मृत्यू झाला. ओम कुंडलिक रत्नपारखी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. ओम हा वाशिम जिल्ह्यातील घोटा येथील रहिवासी आहे.

हिंगोली
author img

By

Published : Apr 21, 2019, 7:53 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील जामठी बु. येथे विवाह प्रसंगी आलेल्या पाहुण्यांना रस्ता दाखवण्यासाठी गेलेल्या एकाचा अपघाती मृत्यू झाला. ओम कुंडलिक रत्नपारखी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. ओम हा वाशिम जिल्ह्यातील घोटा येथील रहिवासी आहे.

ओम दुचाकीने पाहुण्यांना रस्ता दाखवण्यासाठी जात असताना ऑटोशी समोरासमोर धडक झाली. या धडकेत तो जागीच ठार झाला. हिंगोली जिल्ह्यातील जामठी येथे एका विवाहा धूम-धाम सुरू असताना ओम यांना मुंबईवरून काही पाहुणे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ओमने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना जामठी बु.ला जाणारा मार्ग सांगण्यासाठी गोरेगाव येथून एका तरुणाची दुचाकी घेतली आणि घटनास्थळी निघाला. मात्र, सेनगाव-गोरेगाव रस्त्यावरील निलडोह मार्गाजवळ त्याचा अपघात झाला.

या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील जामठी बु येथे आलेल्या विवाह प्रसंगी येणाऱ्या पाव्हने मंडळीला रस्ता दाखविण्यास दुचाकीने गेलेल्या एका व्यक्तीची ऑटोला समोरासमोर झालेल्या समोरा समोर धडकेत एक व्यक्ती जागिच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या 8 च्या सुमारास घडली. ओम कुंडलिक रत्नपारखी(३५) असे मयताचे नाव आहे. मयत हा वाशिम जिल्ह्यातील घोटा येथील रहिवासी आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यातील जामठी येथे विवाह प्रसंगाची धूम धाम सुरू असताना ओम यांना मुंबई वरून काही पाव्हने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ओम ने मुंबई वरून येणाऱ्या पावहण्यासोबत सोबत संपर्क साधला. अन त्याना जामठी बु ला जाणारा मार्ग सांगण्यासाठी गोरेगाव येथून एका युवकाची दुचाकी घेतली अन घटनास्थळी धाव घेतली. मात्र सेनगाव गोरेगाव रोडवरील निलडोह रस्त्याजवळ झालेल्या अपघात .

Conclusion:या घटनेने मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी अद्याप कोणता गुन्ह झालेलानाही दाखल नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.