ETV Bharat / state

हिंगोलीतील तीन विधानसभा मतदार संघासाठी 33 उमेदवार रिंगणात - कळमनुरी विधानसभा मतदार संघ

हिंगोलीतून शिवसेनेचे रामेश्वर शिंदे, कळमनुरीतून माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केलेल्या अॅड. शिवाजी जाधव यांनी महायुतीशी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
author img

By

Published : Oct 8, 2019, 4:50 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली या तीन विधानसभा मतदार संघातील २१ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

हिंगोलीतून शिवसेनेचे रामेश्वर शिंदे, कळमनुरीतून माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केलेल्या अॅड. शिवाजी जाधव यांनी महायुतीशी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

हेही वाचा - चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांची कार्यक्षमताच भोवली, राजकीय विश्लेषकांचे मत

हिंगोली विधानसभा मतदार संघातील उमेदवार -
तान्हाजी मुटकुळे (महायुती), भाऊराव पाटील (काँग्रेस), वसमीम अहेमद फहिम अहेमद (वंचित बहुजन आघाडी), विजय न्यानबा राऊत(प्रहार जनशक्ती पक्ष), विनोद केशवराव परतवार (अपक्ष), सुनील दशरथ इंगोले (बहुजन समाज पार्टी), स. कदिर स. मस्तान (अपक्ष), रमेश पुंजाजी धाबे (आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया), सदाशिव यादव हटकर (बहुजन विकास आघाडी), प्रकाश महादू राऊत(अपक्ष), गणेश गोविंद वानखेडे (भारतीय जनसम्राट पार्टी), मुख्तारूद्दीन अझरूद्दीन शेख (अपक्ष), सुरेश मोहन गायकवाड(बहुजन समाज पार्टी), असराजी सुरेश चव्हाण (अपक्ष).

वसमत विधानसभा मतदार संघातील उमेदवार -

गौतम दिपके (बहुजन समाज पार्टी), चंद्रकांत नवघरे(राष्ट्रवादी), जयप्रकाश मुंदडा(शिवसेना), अजीज अन्सारी (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), कोंडीबा गोनाजी मस्के ( आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया), शेख फरीद उर्फ मुनिर इसाक पटेल (वंचित बहूजन आघाडी), अशोक(सम्राट)संभाजी गायकवाड (अपक्ष), शिवाजी जाधव(अपक्ष), शिवाजी नंदू जाधव(अपक्ष), अॅड. शिवाजी मुंजाजीराव जाधव (अपक्ष), बाळासाहेब देसाई देशमुख (अपक्ष), रघुनाथ सुभानजी सूर्यवंशी.

कळमनुरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार -

डॉ. संतोष टारफे(काँग्रेस), संतोष लक्ष्मण बांगर (शिवसेना), अजित मगर (वंचित बहुजन आघाडी), पिराजी इंगोले(बसपा), मुश्ताक इसाक शेख, अशोक पाईकराव, संदेश टारफे.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली या तीन विधानसभा मतदार संघात २१ उमेदवारांनी निवडणुकीतुन माघारी घेतली असून, ३३ उमेदवार रिंगणात आहेत. रिंगणात असलेल्या उमेदवाराना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर हिंगोलीतुन शिवसेनेचे रामेश्वर शिंदे, कळमनुरीतुन माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे यांनी उमेदवारी अर्ज माघे घेत युती धर्म पाळलाय. मात्र शक्तिप्रदर्शन करीत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ऍड. शिवाजी जाधव यांनी महायुतीशी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली आहे.

Body:हिंगोली विधानसभा मतदार संघात हे आहेत उमेदवार निवडणूक रिंगणात तान्हाजी मुटकुळे (महायुती), भाऊराव पाटील (काँग्रेस), वसमीम अहेमद फहिम अहेमद (वंचित बहुजन आघाडी), विजय न्यानबा राऊत(प्रहार जनशक्ती पक्ष) विनोद केशवराव परतवार (अपक्ष), सुनील दशरथ इंगोले (बहुजन समाज पार्टी), स. कदिर स. मस्तान (अपक्ष) रमेश पुंजाजी धाबे (आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया), सदाशिव यादव हटकर (बहुजन विकास आघाडी), प्रकाश महादू राऊत(अपक्ष), गणेश गोविंद वानखेडे (भारतीय जनसम्राट पार्टी), मुक्तारोद्दीन आझोरोद्दीन शेख (अपक्ष) सुरेश मोहन गायकवाड(बहुजन समाज पार्टी), असराजी सुरेश चव्हाण (अपक्ष) हे निवडणूक रिंगणात आहेत. वसमत विधानसभा गौतम दिपके (बहुजन समाज पार्टी), चंद्रकांत नवघरे(राष्ट्रवादी), जयप्रकाश मुंदडा(शिवसेना), अजीज अन्सारी (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), कोंडीब गोनाजी मस्के ( आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया), शेख फरीद उर्फ मुनिर इसाक पटेल (वंचित बहूजन आघाडी), अशोक (सम्राट) संभाजी गायकवाड (अपक्ष), शिवाजी धनजु जाधव(अपक्ष), शिवाजी नंदू जाधव(अपक्ष), ऍड. शिवाजी मुंजाजीराव जाधव (अपक्ष), बालासाहेब देसाई देशमुख (अपक्ष), रघुनाथ सुभानजी सूर्यवंशी हे निवडणूक रिंगणात आहेत.

Conclusion:कळमनुरी मतदार संघ डॉ. संतोष टारफे(काँग्रेस), संतोष लक्ष्मण बांगर (शिवसेना), अजित मगर (वंचित बहुजन आघाडी), पिराजी इंगोले(बसपा) मुस्ताक इसाक शेख, अशोक पाईकराव, संदेश टारफे असे विधानसभा निहाय आहेत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पक्षाच्या प्रमुख उमेदवाराचे पासपोर्ट ftp केलेले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.