ETV Bharat / state

नशिब बलवत्तर म्हणून 'त्याचे' प्राण वाचले; चालत्या रेल्वेतून तरूण पडला - गोंदिया चालत्या रेल्वेतून तरूण पडला

अचानक ट्रेन सुरू झाल्याने तो तरुण चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरून तो सरळ रेल्वे रुळांच्या आत पडला.

gondia
नशिब बलवत्तर म्हणून 'त्याचे' प्राण वाचले; चालत्या रेल्वेतून तरूण पडला
author img

By

Published : Dec 24, 2019, 12:15 PM IST

गोंदिया - चालत्या रेल्वे गाडीतून उतरताना पाय घसरल्याने रेल्वे रुळांमध्ये पडलेल्या युवकाचे प्राण कर्तव्यवर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा जवानाने वाचविले आहे. ही घटना गोंदिया रेल्वे स्टेशनची असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. जखमी झालेल्या तरूणाचे नाव अमन सुरेंद्र वैद्य (वय २०) असून तो चिचगड बालाघाटचा रहिवासी आहे.

नशिब बलवत्तर म्हणून 'त्याचे' प्राण वाचले; चालत्या रेल्वेतून तरूण पडला

हेही वाचा - गोंदियात खंडणीसाठी आतेभावाने केली अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची हत्या

बालाघाट-गोंदिया डेमो लोकल रेल्वे गोंदिया प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली असता एक युवक आपल्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसविण्यासाठी चढला होता. अचानक ट्रेन सुरु झाल्याने तो तरुण चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरून तो सरळ रेल्वे रुळांच्या आत पडला. तो चालत्या रेल्वे गाडीच्या आत पडत असल्याचे बघता त्या ठिकाणी आपले कर्तव्य बाजातव असलेल्या रेल्वे सुरक्षा जवान चंद्रकांत बघेल यांना दिसताच त्यांनी लगेच त्याला ओढूत बाहेर काढले. नशीब बलवत्तर होते म्हणून तरूणाचे प्राण थोडक्यात वाचले. मात्र, हा तरूण जखमी झाला असून त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले .

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 23-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_24.dec.19_01_train accidents_7204243
Gondia
चालत्या ट्रेन मधून उतरताना रेल्वे खाली येताना युवकाचे वाचविले प्राण
संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
Anchor :- जाको राखे साईया मार सके ना कोई ही प्रचिती गोंदिया रेलवे स्टेशन वर पहायला मिळाली आहे. चालत्या रेलवे गाडीतुन एक तरुण उतरतांना पाय घसरल्याने चालत्या रेल्वे च्या गाडीतून रेलवे रुळा मध्ये पडलेल्या युवकाचे प्राण डयूटी वर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा जवानाने वाचविले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीवी मध्ये कैद झाली असून गोंदिया रेलवे स्टेशन ची आहे. बालाघाट-गोंदिया डेमो लोकल ट्रेन गोंदिया फलाट क्रमांक 1 वर आली असता एक युवक आपल्या नातेवाईकांना ट्रेन मध्ये बसविन्यासाठी चढला होता. अचानक ट्रेन सुरु झाल्याने तो तरुण चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचे पाय घसरून सरळ रेलवे रुळाच्या आत पडला व तो चालत्या रेल्वे गाडीच्या आत पडत असल्याचे बघता त्या ठिकाणी आपली कर्तव्य बाजातव असलेल्या रेल्वे सुरक्षा जवान चंद्रकांत बघेल यांना दिसताच त्याने लगेच त्याला ओढ़त बाहेर काढले. व त्या युवकाचे नशीबबलवत्तर होते म्हणून जिवित हानि घडली नाही. मात्र तो युवक जखमी झाला असुन त्याला प्रथम उपचार दिले आहे जखमी झालेला युवकाचे नाव अमन सुरेंद्र वैद्य वय 20 वर्ष रा. चिचगड बालाघाट चा आहेBody:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.