गोंदिया - लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात एक आदर्श महिला मतदान केंद्र असावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार, महिला मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भंडारा, साकोली व तुमसर क्षेत्रात ७ मतदान केंद्रावर, तर गोंदिया जिल्ह्यात ८ तालुक्यातील ७ मतदान केंद्रांवर महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी कर्मचारी सांभाळत आहेत.
पाहुयात गोंदिया येथील महिला केंद्रावर ईटीव्ही-भारतच्या प्रतिनीधीने घेतलेला हा खास रिपोर्ट....
तालुक्यात मतदान केंद्राची धुरा महिलांच्या खांद्यावर - sakoli
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भंडारा, साकोली व तुमसर क्षेत्रात ७ मतदान केंद्रावर, तर गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ७ मतदान केंद्रावर महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी कर्मचारी सांभाळत आहेत.
गोंदिया - लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात एक आदर्श महिला मतदान केंद्र असावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार, महिला मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भंडारा, साकोली व तुमसर क्षेत्रात ७ मतदान केंद्रावर, तर गोंदिया जिल्ह्यात ८ तालुक्यातील ७ मतदान केंद्रांवर महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी कर्मचारी सांभाळत आहेत.
पाहुयात गोंदिया येथील महिला केंद्रावर ईटीव्ही-भारतच्या प्रतिनीधीने घेतलेला हा खास रिपोर्ट....
Anchor :- लोकसभा निवडणूक की साठी प्रत्येक तालुक्यात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भंडारा, साकोली व तुमसर क्षेत्रात 7 मतदान केंद्रावर तर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 7 मतदान केंद्रावर महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यात आले असून या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी कर्मचारी सांभाळत आहेत या सोबतच आयोगाच्या आदर्श महिला मतदार केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश असल्याने त्यानुसार प्रत्येक तालुक्यात एक आदर्श महिला मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे
तर चला बघू या गोंदिया येथील महिला केंद्रावर इटीव्ही च्या रिपोटर ची खास बातचीत
BYTE :- महिला कर्मचारी
1 to 1 :-
Body:VO :-
Conclusion: