ETV Bharat / state

अचानक आलेल्या वाऱ्यामुळे उपोषणकर्त्यांच्या अंगावर पडला मंडप, गोंदियातील घटना - कार्यवाहीसाठी

गोंदियातील खासगी शाळांमधील मनमानी कारभाराविरोधात एन.एस.यु.आय चे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू असताना अचानक वादळ आले. या वाऱ्यामुळे उपोषण स्थळी असलेला मंडप आंदोलकांच्या अंगावर कोसळला.

आमरण उपोषण
author img

By

Published : Jun 8, 2019, 11:50 AM IST

गोंदिया - खासगी शाळांमध्ये दरवर्षी शालेय शुल्कामध्ये वाढ होत आहे. शिक्षक मंडळाने ठरवून दिलेल्या नियमांना तुडवून येथील खासगी शाळांचे संचालक मनमानी कारभार चालवितात. याच्या निषेधार्थ प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू असताना अचानक वादळ आले. या वाऱ्यामुळे उपोषण स्थळी असलेला मंडप आंदोलकांच्या अंगावर कोसळला.

वादळात उपोषण स्थळावरचा मंडपाची अशी अवस्था झाली
गोंदियातील खासगी शाळांमधील मनमानी कारभाराविरोधात एन.एस.यु.आय चे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. खासगी शाळांकडून अवाढव्य प्रवेश फी, शिक्षण शुल्क, गणवेश व पुस्तकांसाठी पालकांची पिळवणूक सुरु आहे. या मनमानी कारभाराकडे शिक्षण विभागाचेही दुर्लक्ष सुरु आहे. शिक्षणाधिकाऱयांनी अशा शाळांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच केली होती. त्यावेळी कारवाईसाठी शिक्षणाधिकाऱयांनी सहा दिवसांची मुदत मागितली होती. मात्र आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरुच आहे. त्यामुळे एनएसआय चे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी गुरुवार पासून आमरण उपोषण सुरु केले.आमरण उपोषण सुरु असताना अचानक वादळ सुरु झाले. यावेळी मंडपात शासनाच्या निषेधार्थ भजन सुरु होते. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे आंदोलकांचा उपोषण स्थळावरील मंडळ कोसळले. तर काही आंदोलक पुरुष महिलांनी मंडपाच्या खांबांचा सहारा घेतला.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 07-06-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_07.JUNE.19_NSUI AANDOLAN_7204243
गोंदियात एन एस यु आय चे खाजगी शाळेच्या विरोधात आमरण उपोषण सुरु असताना अचानक आलेल्या वाऱ्यामुळे अंगावर पडले मंडप
Anchor :- गोंदिया जिल्यात खासगी शाळांमध्ये दरवर्षी वाढत असलेली शालेय शुल्क आणि विद्यार्थ्यांना शाळे कडून पुस्तके आणि ड्रेस घेण्याची शक्ती सुरू असून शिक्षणाधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने गोंदियात जन आंदोलन समितीच्या सदस्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली. असुंन एन एस यु आय जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर आपल्या विविध मागण्यांना घेऊन आमरण उपोषणावर बसले तर शहरातील काही पालक देखील साखळी उपोषण आपला पाठिंबा दिला आहे. यावेळी या मंडपात शाशनाच्या निषेधारथ भजन सुरु असताना गोंदियात आज अचानक आलेल्या वाऱ्यामुळे आंदोलकांचा उपोषण मंडळ कोसळले तर वारा सुरु असताना आंदोलक पुरुष महिलांनी मंडपाच्या खांबांचा सहारा घेतला मात्र जिल्हा प्रशाशनाला अद्यापही जाग आली नाही हे विशेष.
VO :- शिक्षक मंडळाने ठरवून दिलेल्या नियमांना तुडवून येथील खाजगी शाळा संचालक आपले नवनवीन नियम लावून शाळा चालवीत आहेत . अवाढ्य शिक्षक शुल्क, गणवेश व पुस्कासाठी पालकांची पिवळणूक सुरु आहे. या विरोधात जण आंदोलन एन एस यु आय ने सुरु केला असून आमरण उपोषण हि सुरु करण्यात आले आहे. या आधी शिक्षणधिकाऱ्यानी कार्यवाहीसाठी सहा दिवसाची मुद्दत मागितली होती मात्र मागणी आठ महिन्यापासून हा प्रकार सुरु असून कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे एन एस यु आय च्या जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर ने गुरवार पासून आमरण उपोषण सुरु केला असून आज त्याचा दुसरा दिवस आहे.
BYTE :- हरीश तुळसकर (आंदोलक उपोषणकर्ता)
BYTE :- शीला ठाकूर (पालक)Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.