ETV Bharat / state

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रशासन व स्थानिक जनप्रतिनिधींविरोधात काढली निषेध रॅली - administration

मोहनटोला येथील मुख्य डांबरीकरण रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रशासन व स्थानिक जन प्रतिनिधींविरोधात निषेध रॅली काढली होती.

निषेध रॅली
author img

By

Published : Jul 16, 2019, 2:18 PM IST

गोंदिया- जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या मोहनटोला वॉर्ड क्रमांक पाच या वॉर्डात मुख्य डांबरीकरण रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे पाऊस पडला की, रस्त्यावरुन वाहन चालवताना आणि पायी चालताना अनेक अडचणी येत आहे. विद्यार्थ्यांनाही शाळेला जाताना अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रशासन व स्थानिक प्रतिनिधींविरोधात निषेध रॅली काढली होती.

विद्यार्थ्यांनी काढली निषेध रॅली

रस्ता चिखलमय झाला असल्याने याच रस्त्यावर असलेल्या चिखलालातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखलातून शाळेत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे झोपलेल्या प्रशासन आणि स्थानिक जन प्रतिनिधींना ही बाब लक्षात आणून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली.

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेच्या स्थापनेनंतर जनतेचा गतिशील विकास व्हावा यासाठी शासनाने आठ ग्रामपंचायतींना समायोजित करून नगर परिषदेचा दर्जा बहाल केला. मात्र जनप्रतिनिधी तसेच राजकारणातील पुढाऱ्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नगर परिषदेचा विषय न्यायालयात दाखल केल्याने विकासाच्या गतीचे चक्र फिरता फिरता थांबले आहे. त्यामुळे आमगाव नगर परिषद क्षेत्रातील मोहनटोला वॉर्डला शासनाच्या योजनांचा लाभ व मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 15-07-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_15.JULY.19_CHILDRENS MOVEMENT_7204243
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रशासन व स्थानिक जनप्रतिनिधी विरोधात काढली निषेध रैली
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेच्या स्थापनेनंतर जनतेचा गतिशील विकास व्हावा यासाठी शासनाने आठ ग्रामपंचायतला समायोजित करून नगर परिषदेचा दर्जा बहाल केला मात्र जनप्रतिनिधी तसेच राजकारणातील पुढाऱ्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नगर परिषदेचा विषय न्यायालयात दाखल करून विकासाच्या गतीचे चक्र फिरता फिरता थांबले आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ व मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. याचाच एक उदाहरण समोर आलेला आहे. आमगाव नगर परिषद क्षेत्रातील मोहनटोला वॉर्ड क्र. ५ येथे पहावयास मिळत आहे. या वॉर्डातील विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे व स्थानिक जनप्रतिनिधीच्या निषधात रेली काढत विरोधात केले आहे.
VO :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या मोहनटोला वॉर्ड क्रमांक पाच या वार्डात मुख्य डांबरीकरण रस्ते खड्यात पडले आहे. हे खड्डे पावसाच्या पाण्याने झाकले गेले असल्याने वाहन चालक व पायी चालणाऱ्यांसाठी डोकेदुखी वाढली आहे. तसाच हा रस्ता चिखलमय झाले असल्याने याच रस्त्या वर असलेल्या चिखलालातून लहान-लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना हि या चिखलातून शाळेत जावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच नागरिकांना ही ये-जा करताना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा प्रमाणे या वार्डात ही जागो जागी घाणीचे सम्राज्य असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्यासाठी नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या अनेक सोयी सुविधा पासून मोहनटोलावाशी वंचित असल्याने. याची तक्रार अनेकदा जण प्रतिनिधी व राजकीय नेत्यांना हि करण्यात आली मात्र या कडे कोणीही लक्ष देत नसल्याने याचा निषेध करत या वार्डातील राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या व स्थानिक जसनप्रतिनिधीच्या विरोधात निषेध रैली काढण्यात आली.
BYTE :- चिमण नागपुरे (विद्यार्थी)
BYTE :- पल्लवी लिल्हारे (विद्यार्थी)
BYTE :- प्रवाद नागपुरे (पालक)
BYTE :- दिनेश लिल्हारे (पालक)
BYTE :- झामसिंग येरणे (माजी आमदार)
BYTE :- डी. एस. भोयर (तसलिदार व नगर परिषद आमगाव प्रशासक)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.