ETV Bharat / state

तब्बल सहा लाख रुपयांचा गांजा जप्त; छत्तीसगडचे ४ आरोपी गोंदिया पोलिसांच्या ताब्यात - गोंदिया पोलीस

गोंदिया शहरातील निर्मल टॉकीज समोर चार संशयित लोक फिरताना आढळले. त्यांची झडती पोलिसांनी केली असता त्यांच्याजवळील बॅगमध्ये गांजा आढळून आला. आरोपी वरीदर सिंह, कुलदीप सिंह (वय-३०), शंकर पंचू निषाद (वय-४१), जितेंद्रकुमार बच्चूलाल श्रीवास्तव (वय-४०) हे सगळे रामनगर छत्तीसगड येथील आहेत.

तब्बल सहा लाख रूपयांचा गांजा जप्त; गोंदिया शहर पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Nov 14, 2019, 1:01 PM IST

Updated : Nov 14, 2019, 1:16 PM IST

गोंदिया - छत्तीसगड राज्यातून गांजा व इतर अमली पदार्थ जिल्ह्यात विक्रीला आणणाऱ्या चार आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 32 किलो गांजा जप्त केला असून 6 लाख रुपये किमतीचा माल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या चारही आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तब्बल सहा लाख रुपयांचा गांजा जप्त; छत्तीसगडचे ४ आरोपी गोंदिया पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा - व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून चोरले ३ कोटी रुपयांचे सोने

गोंदिया शहरातील निर्मल टॉकीज समोर चार संशयित लोक फिरताना आढळले. त्यांची झडती पोलिसांनी केली असता त्यांच्याजवळील बॅगमध्ये गांजा आढळून आला. आरोपी वरीदर सिंह, कुलदीप सिंह (वय-३०), शंकर पंचू निषाद (वय-४१), जितेंद्रकुमार बच्चूलाल श्रीवास्तव (वय-४०) हे सगळे रामनगर छत्तीसगड येथील आहेत. प्रकाश बारूक बोरकर (वय-28) हा कुंभारटोली आमगावचा रहिवासी आहे. शहर पोलिसांनी मादक पदार्थ विरोधी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - ऑनलाईन दारू मागवणे पडले महागात; ५० हजाराची केली फसवणूक

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 14-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_14.gon.19_ganja_7204243
गांज्या सह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त - शहर पोलिसांची कारवाई 
Anchor :- छत्तीसगढ राज्यातून गोंदिया जिल्ह्यात विक्रीला आणलेला गांजा व इतर अमली पदार्थ आणणाऱ्या चार लोकांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे, यांच्याकडून ३२ किलो गांजा जप्त केला आहे, गोंदिया शहरातील निर्मल टॉकीज समोर चार संशयित लोक फिरताना आढळले त्यामुळे त्यांची झडती पोलिसांनी केली असताना त्यांच्या कडील बॅग मध्ये गांजा आढळून आला असून या गांज्याची किंमत ६ लाख रुपये एवढी आहे,  तर पोलिसांनी महाराष्ट्र अमली पदार्थ कायद्यानुसार  चारही लोकांना अटक करत गुन्हा दाखल केला आहे. 
VO :- छत्तीसगड राज्यातुन गोंदियात विक्रीसाठी गांजा व इतर अंमली पदार्थ आणणाऱ्या चौघांना गोंदिया पोलिसांनी पकडले असुन  जप्त केलेल्या गांजाचे वजन ३२ किलो २५० ग्रॅम असुन इतर अंमली पदार्थाची किंमत सहा ६ लाख ९०० रुपये असुन शहरातील निर्मल टॉकीज समोर आरोपी वरीदर सिंह कुलदीप सिंह ३० वर्ष, शंकर पंचु निषाद ४१ वर्ष, जितेंद्रकुमार बच्चूलाल श्रीवास्तव ४० वर्ष हे सगळे रा. रामनगर छत्तीसगड व प्रकाश बारूंक बोरकर २८ वर्ष रा. कुंभारटोली आमगाव हे ६ लाख ९०० रुपये किमतीचा ३२ किलो २५० ग्राम वजनाचा हिरवट काळसर झाडपती  साखरबीज असलेला उग्र वास येणारा गांजा तसेच इतर  अंमलली पदार्थ घेऊन आढळले असता पोलिसांनी त्यांना पकडले असुन या संदर्भात शहर पोलिसांनी मादक [पदार्थ विरोधी अधिनियमाचे कलम ८,२० (२) (की )अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. Body:VO :- Conclusion:
Last Updated : Nov 14, 2019, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.