ETV Bharat / state

प्रवाशांचे पाकिट हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी केली अटक - चोर

गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे पाकिट हिसकावून पळ काढणाऱ्या एका अट्टल चोराला गोंदिया रेल्वे पोलिसांच्या 'टास्क टीम' ने केली अटक केली आहे. राजू अखिलेश यादव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या अगोदर ही त्याचा अनेक गुन्हात समावेश असल्याची कबूली आरोपीने दिली आहे.

प्रवाशांचे पाकिट हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी केली अटक
author img

By

Published : May 20, 2019, 5:06 PM IST

गोंदिया - गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे पाकिट हिसकावून पळ काढणाऱ्या एका अट्टल चोराला गोंदिया रेल्वे पोलिसांच्या 'टास्क टीम' ने केली अटक केली आहे. राजू अखिलेश यादव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या अगोदर ही त्याचा अनेक गुन्हात समावेश असल्याची कबूली आरोपीने दिली आहे.

आरोपीला अटक केल्यानंतर....

तक्रारदार पवित्र कुमार राठिया हे गोंदियावरुन सांगलीला निघाले होते. गाडीची प्रतिक्षा करत ते प्लॅट फॉर्मवर थांबले होते. तेव्हा आरोपी राजू यादव याने त्यांना बोलण्यात गुंग करुन त्यांचे पाकिट हिसकावून पळ काढत असताना, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आरोपी राजू यादव हा अट्टल पाकिट चोर असून तो अनेक गुन्हात शामिल असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावर चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने, यावर आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांची टास्क टीम नेमली आहे.

Intro:
Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 21-05-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_21.MAY.19_AILWAY STATION PACKET THIEF ARREST0
गर्दीचा फायदा घेत प्रवाश्यांच्या पॉकिट हिसकावून पळून जाणाऱ्या रेल्वे पोलिसांनी केली अटक
Anchor:- गर्दीचा फायदा घेत प्रवाश्याचे पॉकिट हिसकावून पळून जाणाऱ्या अट्टल चोराला गोंदिया रेलवे पोलिसांच्या टास्क टीम ने केली अटक आरोपीचे नाव राजू अखिलेश यादव वय 24 रा रायपुर आहे, या अगोदर हि त्यांच्या अनेक गुन्हात समावेश असल्याची कबूली दिली आहे.
VO:- गोंदिया रेलवे स्थानकावर चोरिच्या घटनेत वाढ होत असल्याने त्याच्यावर आळा घालन्यासाठी रेल्वे पोलिसांची एक टीम कार्यरत होती. फिरयादी पवित्र कुमार राठिया गोंदिया वरुन सांगली जात असतांना प्लॉट फॉर्म एक प्रतीक्षा करत असतांना आरोपी राजू यादव याने त्यांना बोलन्यात गूंग करून पॉकिट हिसकावून पळ काढत असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सर्व तपास केल्यावर फीरयादी राठिया यांचे असल्याचे कळले. आरोपी राजू यादव हा अट्टल पॉकिट चोर असून अनेक गुन्हात ते शामिल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी राजू यादव सद्धा गोंदिया रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असून रेलवे कायद्या नुसार त्याच्यावर कारवाई सुरु आहे. अधिक तपास गोंदिया रेलवे पोलिस करीत आहे. Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.