ETV Bharat / state

आता अनारक्षित रेल्वे तिकीट मिळणार UTS अॅपवर - रेल्वे

गोंदिया रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या माध्यमातून यु टी एस (UTS ) अॅपची माहिती रेल्वे कर्मचारी देतात. या अॅपसाठी तुमच्या कडे अँड्रॉईड मोबाईल असणे आवश्यक आहे.

आता अनारक्षित रेल्वे तिकीट मिळणार UTS अॅपवर
author img

By

Published : Mar 15, 2019, 11:30 PM IST

गोंदिया - नागरिकांना रेल्वेचे अनारक्षित तिकीट घेण्याकरता अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र, लांबच लांब रांगेमुळे कधी कधी तिकीट न मिळाल्याने नागरिक प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांची महत्वाची कामे खोळंबतात. या अडचणी वर मात करत भारतीय रेल्वेने यु टी एस (UTS ) अॅप सुरु केले आहे. या सुविधेमुळे रेल्वेचे पेपर लेस तिकीट मिळणार आहे.

गोंदिया रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या माध्यमातून यु टी एस (UTS ) अॅपची माहिती रेल्वे कर्मचारी देतात. या अॅपसाठी तुमच्या कडे अँड्रॉईड मोबाईल असणे आवश्यक आहे. आपल्या अँड्रॉईड मोबाईल मध्ये प्ले स्टोर द्वारे हे अॅप घ्यावे लागते. यानंतर आपल्या मोबाईल नंबर सह आपले नाव व जन्म तारीख याचा समावेश या अॅपमध्ये करावा लागतो. आपले खाते तयार झाले कि आपल्याला काही क्षणातच जिथे जायचे आहे, त्या ठिकाणचे अनारक्षित तिकीट आपल्या मोबाईल वर मिळणार आहे. या अॅपमुळे आपल्याला लांबच लांब रांगेत ऊभे राहायची गरज नाही. आपला वेळ या अॅपमुळे वाचणार आहे.

या अॅपने अनारक्षित तिकीट घेता येणार असुन लहान मुलांचे हि तिकीट या अॅपने घेता येते. प्लॅटफॉर्म तिकीट मासिक पास पण या अॅपने बनवता येणार आहे. कधी तिकीट काढले व अचानक जाणे रद्द झाले तर या अॅप द्वारे ते हि रद्द करता येते. या अॅप द्वारे तिकीट काढले तर ५ टक्के कैशबैक मिळतो. या कैशबैक द्वारे जेव्हा तिकीट काढत असताना आपण रेल्वे स्टेशन पासून ५ किलो मीटरच्या आत असावे ही खबरदारी घ्यावी किवा रेल्वे रूळापासुन २५ मीटर दूर असावे. तेव्हाच हे अॅप तिकीट बनवण्याचे काम करणार आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 15-03-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME:- MH_GONDIA_15.MAR.19_MOTORCYCLE GANG ARRESTED
पोलिसांनी मोटारसायकल चोरांची टोळीला केले गजाआड
२० मोटारसायकल जप्त
Anchor :- मागील काही दिवसांपासुन गोंदिया जिल्ह्यांमध्ये मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्याबाबत नव्याने राजू झालेल्या पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी गोंदिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हेचे पथक स्थापना करण्यात आले असुन काही दिवसात या पथकाने २० मोटरसायकल सह ८ आरोपीना अटक केली आहे
VO :- या पथकाने गोंदिया तालुक्यातील गंगाझरी या गावातील परिसरातील काही संशयीत व्यक्ती हे गोंदिया शहरामध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे करीत असलेबाबत गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली. बातमीच्या अनुषंगाने अधिक माहिती घेवुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगाझरी तसेच मजितपुर परिसरातुन काही संशयीत इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे मिळालेले माहितीच्या अनुशंगाने विचारपुस केली असता प्राथमिक चौकशीमध्ये रामनगर पोलीस स्टेशन अप.क्र. १६४/२०१९ कलम ३७९ भांदवि तसेच रावणवाडी पोलीस स्टेशन अप. क्र. २९/२०१९ कलम ३७९ भांदवि हे मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना नमुद गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्यांच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी गोंदिया जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
VO :- या मोटरसायकल चोरी मध्ये गंगाझरी तसेच मर्जीतपूर येथील असुन या मध्ये शिवम संतोष खरोले वय १९ वर्ष, शुभम रमेश पटले वय २० वर्ष, सलाम रफीक शेख, वय २० वर्ष, राहुल रविंद्र मस्करे वय २० वर्ष, राकेश रामदास मडावी, वय २७ वर्ष, प्रविण उर्फ छोटु गणेश बिसेन, वय, २५ वर्ष, जितेंद्र सेवकराम साकोरे वय २२ वर्ष, गणेश प्रल्हाद मेश्राम वय २० वर्ष यांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याकडुन १ लाख ६५ हजार रूपये किमतीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत
BYTE :- विनिता साहू (पोलीस अधीक्षक, गोंदिया)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.